34 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरविशेषअंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी विद्युत दाहिनीला प्राधान्य द्या, मनसेकडून आवाहन

अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी विद्युत दाहिनीला प्राधान्य द्या, मनसेकडून आवाहन

विद्यार्थी सेनेने बोरीवलीत लावले बॅनर

Google News Follow

बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाच्या हानीचा प्रश्न सर्वत्र निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत ही हानी कशी टाळता येईल. पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, या विचारातुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सामाजिक जाणीवेचे भान बाळगत अंत्यसंस्कारासाठी लाकूड वापरण्याऐवजी विद्युत दाहिनीचा वापर केला गेला पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे बोरिवलीत हिंदू स्मशान भूमी येथे बॅनर लावून अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनीचा वापर करण्यासाठी नागरिकांना विनंती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आयपीएलसाठी जन्म आपुला

मुंबईकर ठरला ‘मुंबई इंडियन्स’चा कर्दनकाळ

मनोज कुमार पंचतत्वात विलीन

चेन्नईचा ‘बाहुबली’ परत येतोय?

मनसेचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद (बंटी) घाग, मनसे विभाग अध्यक्ष राजेश येरुणकर, विभाग अध्यक्ष चिन्मय गोयल यांनी बॅनरच्या माध्यमातून ही विनंती केली आहे.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा