29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरविशेषमुलुंडमध्ये प्रकाश गंगाधरेंच्या प्रयत्नाने नागरिकांना स्वस्तात कांदा

मुलुंडमध्ये प्रकाश गंगाधरेंच्या प्रयत्नाने नागरिकांना स्वस्तात कांदा

थेट शेतकऱ्यांकडून विकत घेऊन कांद्याचे वितरण

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडलेले असल्यामुळे थेट शेतकऱ्याकडून कांदे विकत घेऊन मुलुंड मधील विविध ठिकाणे सर्व सामान्य नागरिकांना कांदा २५ रु. प्रति किलो दरात कांदे विक्री करण्यात आले.

या उपक्रमाला माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या प्रयत्नाने जवळजवळ २५००० किलो कांदा नागरिकांना विक्री करण्यात आले आणि या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा