30 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरविशेष

विशेष

‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?

अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात राणा दाम्पत्य चर्चेत आहे. राणा दाम्पत्य मुंबईत हनुमान चालीसा पठणासाठी आले होते, त्यांच्यावर ठाकरे सरकारने कारवाई केली. या दरम्यान, मंगळवारी,...

ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा पहिला बांगला अकादमी पुरस्कार स्वतःलाच दिला आहे. यावर्षीच या पुरस्काराची घोषणा झाली आणि पहिल्या पुरस्काराने ममता...

संगीताचा ‘अंतर्ध्वनी’ टिपणारा संगीतपूजक

वडील उमादत्त शर्मा यांचे स्वप्न होते की, आपल्या मुलाने जम्मू-काश्मीरच्या लोकसंगीतातील वाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतूरला लोकप्रियता मिळवून द्यावी. त्यांच्या सुपुत्राने या वाद्याला जागतिक...

पंजाब गुप्तचर कार्यालयावर आरपीजी हल्ला

सोमवार, ९ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास पंजाबमधील मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला झाला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने...

संतूरसूर हरपला!

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यापासून ते किडनी संदर्भातील त्रासाशी झगडत होते. गेले...

नव्या आयपीओची ‘डेलिव्हरी’ घराघरात!

सध्या आपल्या देशात अनेक कंपनीचे आयपीओची येत आहेत. नुकताच एलआयसीचा आतापर्यांतचा सर्वात मोठा आयपीओ आला. जो ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. आता...

योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभू श्री रामांची अयोध्या नगरी चर्चेत आहे. याच अयोध्या नगरीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक निर्णय घेतला...

सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. सदावर्ते यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. 'एसटी कष्टकरी जनसंघ' या नावाने सदावर्ते यांनी...

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी असलेला शिवसेनेचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. नवनीत राणा यांनी जामीन मिळाल्यानंतर लिलावती रुग्णालयात उपचार घेतल्यावर तेथे...

नार्कोटिक्स ब्युरोची पाळेमुळे विस्तारणार

नव्या पदांच्या निर्मितीला केंद्राची मान्यता देशभरात अंमली पदार्थ विरोधी सुरू असलेल्या ऑपरेशनला बळकटी देण्यासाठी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये (NCB) पदांच्या निर्मितीसाठी मान्यता...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा