'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट ११ मार्च रोजी म्हणजेच उद्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रदर्शित होण्याच्या...
इंस्टाग्रामवरील त्याची शेवटची पोस्ट व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात हजारो नागरिकांचा आणि युक्रेनियन सैनिकांना जीव गमावला आहे. युक्रेनचे नागरिकही...
गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभारी आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त...
गोव्यातील विधानसभा निवडणुकीत डबल इंजिनचे सरकार पुन्हा येईल, असे उद्गार काढत भारतीय जनता पार्टीचे गोव्यातील प्रमुख नेते प्रमोद सावंत यांनी आपल्या पक्षाच्या झालेल्या विजयाबद्दल...
राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या १६व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, आज जे मी बोलणार आहे ते टीझर्स आहेत माझ्या भाषणातील. ट्रेलर्स आहे. २...
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंचे घणाघाती भाषण
सध्या राज्यात काय सुरू आहे काही कळायला मार्ग नाही. विरोधक, सत्ताधारी आपल्याला संपविले जाणार आहे, असे म्हणत आहेत. निवडणुकांची...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना १५ फेब्रुवारीला पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या...
ग्राहकांना मार्केटिंगच्या पद्धती नेहमी आवडतीलच असे नाही. हे बर्याच वेळा घडते जेव्हा कंपन्या सामान्य लोकांना जागरूक करण्यासाठी सर्वोत्तम थीमसह त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करतात. कधी...
क्रिकेट खेळाचे नियम ठरवणाऱ्या एमसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीत बदल केले आहेत. १ ऑक्टोबर पासून हि नवी नियमावली लागू होणार आहे. या नव्या नियमावलीमुळे खेळात...
कालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तराखंडला अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश...