देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील नऊ महापालिकांचा कार्यकाळ येत्या मार्चमध्ये संपणार आहे. तसेच, चंद्रपूर महापालिकेचा कार्यकाळ २९ एप्रिलला संपणार आहे. नियमानुसार या...
बसची वाट पहात उभे असणाऱ्या दोन प्रवाशांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी सायन येथील एव्हरार्ड नगर येथे घडली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळी...
लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्स दिल्या जातात. मात्र किया कंपनीच्या कारमध्ये एअरबॅग संबंधी त्रुटी आढळून आल्याने कंपनीने आपल्या चार लाखाहून अधिक कार बाजारातून परत...
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या निर्णयाला भाजपकडून तीव्र विरोध केला जात असताना, त्यात नांदेडच्या शेतकऱ्यांनी...
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्रास करून घेण्याचे आता वय नाही, आता थांबायला हवे...
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ असल्याचे आता समोर आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी...
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी चर्चेत आल्या. दोन घटनांमुळे स्मृती इराणीबाबत ही चर्चा रंगली. बजेट सादर करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी संसद सदस्य संसदेत...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ८ ते ८.५०...
आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला इशारा
महाराष्ट्रातील १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरविणारा ऐतिहासिक निकाल दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास...