22.9 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरविशेष

विशेष

सौंदर्य स्पर्धेत भारतीय स्पर्धकाच्या ‘साप’नीतीला मिळाला सर्वोत्तम किताब

हरनाज संधूने नुकतेच मिस वर्ल्ड २०२१ चा किताब जिंकून देशाच नाव उंचावले होते. यानंतर आता लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड २०२२ ची सौंदर्य स्पर्धा झाली....

‘इच्छेविरुद्ध लसीकरण करण्यास भाग पाडता येणार नाही’

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-19 लसीकरण मार्गदर्शक तत्वानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला...

राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाही

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने ही परवानगी नाकारल्याचे समजते. २६ जानेवारीला राजपथावर...

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील यांचे सोमवारी, १७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात...

ब्रिटनमधील शीख धर्मियांनी का दिला मोदींना पाठिंबा?

एकीकडे भारताविरुद्ध खलिस्तानी चळवळीतील काही नेते कटकारस्थाने रचल्याचा आरोप होत असताना ब्रिटनमधील शिख समुदायाने मात्र भारतविरोधात ब्रिटनमधील काही लोक जे चित्र उभे करत आहेत,...

१२ ते १४ वयोगटातील मुलांना मार्चमध्ये मिळणार कोरोना सुरक्षा कवच?

देशभरातील पालकांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी असून आता १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांचे लसीकरण पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस...

एसटीच्या “लेखा” विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली..!

श्रीरंग बरगे यांचा आरोप सेवानिवृत्त झालेल्या मुंबई विभागातील तसेच एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन योजना मिळवून देण्यामध्ये एसटी...

मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

देशात राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढताना दिसत असला तरी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात दररोज ४० हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत असतानाच मुंबईमध्ये...

पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन

देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले. पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ८३ व्या वर्षी निधन झाले....

कोरोनावरील आयुर्वेदिक औषधी आयुरकोरो-३ च्या क्लिनिकल ट्रायल ठरल्या यशस्वी

आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून कोरोनावर केवळ अर्ध्या दिवसात रोगमुक्त करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला असून त्यासंदर्भातील आयुरकोरो-३ या औषधाच्या क्लिनिक्ल ट्रायल यशस्वी ठरल्या आहेत. याबाबतचे शोध...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा