27 C
Mumbai
Tuesday, January 13, 2026
घरविशेष

विशेष

महाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली

राष्ट्रीय खोखोत दुहेरी मुकुट जिंकण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न भंगले जबलपूर, मध्य प्रदेश येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दोन्ही गटात विजेतेपद मिळविण्याचे महाराष्ट्राचे...

पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील

मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवेतील ५५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला मंजुरी दिली. २००९ च्या...

देशात आणि राज्यात ओमिक्रोनने घेतला पहिला बळी

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रोनने आता देशात आणि राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली असून ओमिक्रोन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यातच आता राज्यात ओमिक्रोनने पहिला...

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट!!! लागू केली ‘ही’ नवी नियमावली

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रोन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला असताना गेल्या काही दिवासांपासून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने...

रॉस टेलरचा कसोटीला रामराम

अनुभवी फलंदाज रॉस टेलर न्यूझीलंडच्या घरच्या हंगामाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, मार्च २००६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नेपियर येथे एकदिवसीय सामन्यात सुरू झालेल्या...

स्वा. सावरकर स्मारकाच्या रिया सुतार, वैभवी इंगळे यांची चमक

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या दोन मुलींनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत दिमाखदार यश संपादन केले. बॉक्सिंग स्पर्धेत रिया सुतारने राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले...

भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले उत्तर; पहिला सामना ११३ धावांनी जिंकला

सेंचुरियनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने दमदार कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळविला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ बळींमुळे...

बुटांनी काढला दहिसर बँक दरोडेखोरांचा माग

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर पश्चिम येथील शाखेत आलेल्या दरोडेखोरांपैकी एकाचा बूट बँकेच्या आवारात पोलिसांना मिळाला होता. या बुटांच्या वासामुळे मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाने...

‘हे’ असेल झाशी स्थानकाचे नवे नाव

उत्तर प्रदेश सरकारने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून 'वीरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन' असे ठेवले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

वंडरलँडला २ जानेवारीपर्यंत ठोकले टाळे

कोरोना नियमांना फासण्यात येत होता हरताळ बांद्रा रेक्लेमेशन येथे ख्रिसमस, नववर्ष याचे औचित्य साधून करण्यात आलेल्या विद्यतु रोषणाई आता २ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा