पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कोकण प्रान्त अभ्यासवर्ग, अहिल्यादेवी जीवनदर्शन याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंत भवन, पांडुरंग बुधकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई (दिपक सिनेमाच्या मागे) हा कार्यक्रम होईल. वेळ – सकाळी ९ ते ५.
संपर्क
अभय जगताप 9869176858
नागेश धोंडगे 9326819949
सुनील ढेंगळे 9869331583
धीरज बोरिकर 9870278475
हे ही वाचा :
आयोजक :
अखंड भारत व्यासपीठ
शिवशंभु विचार मंच, कोकण प्रान्त
इतिहास संकलन समिती,कोकण प्रान्त
समरसता साहित्य परिषद, कोकण प्रान्त.







