28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषबोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध, १ लाखाची बक्षिसे

Google News Follow

मंडपेश्वर सिविक फेडरेशनच्यावतीने बोरिवली येथे ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

सौदी अरबमध्ये हज यात्रेकरुंची बस आगीच्या भक्ष्यस्थानी,२० प्रवाशांचा मृत्यू

नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना

पंतप्रधान मोदींचे चित्र फाडणाऱ्या गुजरातच्या आमदाराची लायकी न्यायालयाने दाखविली

देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे दिनांक २९ मार्च २०२३ पर्यंत आपल्या जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा