ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेज हा क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेचा सामना आहे. आजवर या ऐतिहासिक मालिकेत ३४५ सामने खेळले गेले आहेत. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही या मालिकेत आपली अमिट छाप सोडली आहे. चला तर जाणून घेऊया, एशेजच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे टॉप ५ गोलंदाज कोण आहेत?
शेन वॉर्न – १९५ विकेट (ऑस्ट्रेलिया)
-
कालावधी: १९९३ ते २००७
-
सामने: ३६
-
पार्या: ७२
-
सरासरी: २३.२५
-
५ विकेट हॉल: ११ वेळा
ग्लेन मॅक्ग्राथ – १५७ विकेट (ऑस्ट्रेलिया)
-
कालावधी: —
-
सामने: ३०
-
सरासरी: २०.९२
-
एकूण टाकलेल्या चेंडू: ७२८०
-
दिलेले धावा: ३२८६
-
५ विकेट हॉल: १० वेळा
स्टुअर्ट ब्रॉड – १५३ विकेट (इंग्लंड)
-
कालावधी: २००९ ते २०२३
-
सामने: ४०
-
सरासरी: २८.९६
-
५ विकेट हॉल: ८ वेळा
-
एशेजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा इंग्लिश गोलंदाज
ह्यूग ट्रम्बल – १४१ विकेट (ऑस्ट्रेलिया)
-
कालावधी: १८९० ते १९०४
-
सामने: ३१
-
पार्या: ५५
-
सरासरी: २०.८८
-
५ विकेट हॉल: ९ वेळा
डेनिस लिली – १२८ विकेट (ऑस्ट्रेलिया)
-
कालावधी: १९७१ ते १९८२
-
सामने: २४
-
सरासरी: २२.३२
-
एकूण चेंडू: ६९९८
-
दिलेले धावा: २८५८
-
५ विकेट हॉल: —
आगामी एशेज वेळापत्रक:
-
पहिला टेस्ट: २१ नोव्हेंबर, पर्थ
-
दुसरा टेस्ट: ४ डिसेंबर, ब्रिस्बेन
-
तिसरा टेस्ट: १७ डिसेंबर, अॅडलेड
-
चौथा टेस्ट: २६ डिसेंबर, मेलबर्न
-
पाचवा टेस्ट: ४ जानेवारी, सिडनी







