29.9 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषआम्ही सरकारसाठी काम करतो कुटुंबासाठी नाही

आम्ही सरकारसाठी काम करतो कुटुंबासाठी नाही

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा जयराम रमेश यांना टोला

Google News Follow

आम्ही सरकारसाठी काम करतो. आम्ही कधी कुटुंबासाठी काम केले नाही, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाला मंत्री जयशंकर यांनी उत्तर दिले. याशिवाय ‘व्हाय भारत मॅटर्स’ या त्यांच्या नवीन पुस्तकाविषयी त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा..

राहुल गांधींची यात्रा देशाचे नुकसान करण्यासाठी!

पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, १० पोलीस ठार तर ६ जखमी!

चिलीच्या जंगलात भीषण वणवा

‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’

मंत्री जयशंकर बोलताना म्हणाले, जे कुटुंबासाठी काम करतात त्यांना असे वाटते कि प्रत्येकजण हा कुटुंबासाठी काम करत आहे. ते म्हणाले आम्ही पदे कमावली आहेत कुटुंबाची सेवा केलेली नाही.  परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांनाही स्पर्श केला. भारत आणि मालदीव यांच्यातील वाद, तसेच चीन, पाकिस्तान याबद्दलही त्यांनी खुलेपणाने चर्चा केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परत येण्याची किती शक्यता आहे, याबद्दल सुद्धा मंत्री जयशंकर यांनी चर्चा केली.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा