29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषबोरिवलीमध्ये ब्रह्मविद्येचे ऑफलाईन वर्ग

बोरिवलीमध्ये ब्रह्मविद्येचे ऑफलाईन वर्ग

२२ आठवडे भरणार वर्ग

Google News Follow

Related

मुंबईतील बोरिवली येथे ब्रह्मविद्येचे वर्ग भरवले जात असून या वर्गातील मार्गदर्शन ऑफलाईन मिळणार आहे. कालपासून या वर्गांना सुरुवात झाली असून २२ आठवडे हे वर्ग असणार आहेत. आठवड्यातून एक दिवस सकाळी ८ ते ९.३० असे वर्ग असणार आहेत.

ब्रह्मविद्येच्या प्राथमिक वर्गाची नवीन ऑफलाईन बॅच बोरिवली येथे सुरू झाली आहे. २२ आठवड्यांच्या कालावधीसाठी मार्गदर्शन केले जाणार असून आठवड्यातून एक दिवस सकाळी ८ ते ९.३० या वेळात वर्ग भरणार आहेत. रविवार, ५ ऑक्टोबरपासून ब्रह्मविद्येचे वर्ग मागाठाणे येथील दत्त पाडा रोडवरील वैश्य समाज हॉल येथे भरले जात आहेत. अजित पोतनीस हे ऑफलाईन वर्गांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

हे ही वाचा:

दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर कटकमध्ये कर्फ्यू

“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?

‘चार वेळा दहशतवाद्यांना भेटलो’

पूरस्थितीच्या नुकसानीचा अहवाल पाठवा, मोदी विनाविलंब मदत देणार!

‘ब्रह्मविद्या साधक संघ’ ही एक सेवाभावी संस्था असून तिची स्थापना १९९७ साली प्रमुख विश्वस्त जयंत दिवेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ब्रह्मविद्येचे शिक्षण, प्रचार आणि प्रसार करणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत. ब्रह्मविद्येच्या सरावाने साधकाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी तीनही स्तरांवर विकास होतो.

वर्गाचे तपशील

  • वर्ग सुरुवात- रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५
  • कालावधी- २२ आठवडे (आठवड्यातून एक दिवस )
  • वेळ- सकाळी ८ ते ९.३०
  • शिक्षक- अजित पोतनीस
  • संपर्क- 9769363530 आणि 9820965470
  • स्थळ- वैश्य समाज हॉल, दत्तपाडा रोड, मागाठाणे, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०००६६
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा