30.9 C
Mumbai
Wednesday, June 17, 2026
घरस्पोर्ट्सआंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिराज यांनी केले खेळाडूंना मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिराज यांनी केले खेळाडूंना मार्गदर्शन

Google News Follow

Related

केरळ येथे होणाऱ्या मास्टर्स बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र (मुंबई वायव्य संघ) संघाला माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिराज अहमद यांनी मार्गदर्शन केले.

या खेळाडूंशी संवाद साधून अशा स्पर्धेत खेळताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी सिराज यांनी आपले अनुभव सांगितले. सिराज यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धात भारताचे, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

हे ही वाचा:

मोदींनी भारतीय खलाशांच्या मृत्यूचा मुद्दा केला उपस्थित

मोदी-ट्रम्प जी-७मध्ये भेटले, पण हरवला जोश!

बोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

मेस्सी-रोनाल्डोच्या सहाव्या विश्वचषकाची उत्सुकता

 

हे मार्गदर्शन करतानाच खेळाडूंना किटचे वाटपही सिराज यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनीही सिराज यांच्याकडून महत्त्वाचे कानमंत्र मिळाल्याचे सांगितले. सिराज यांनी या संघाला शुभेच्छा देत खेळताना एकाग्र राहण्याचा सल्ला दिला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा