31 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानखंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला?

खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला?

Related

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या आमदारांनी आपल्याला दगा दिल्याचे विधान केले तर खासदार संजय राऊत यांनी या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली. मात्र दगा नेमका कुणी कुणाला दिला, खंजीर कुणी खुपसला याची उत्तरे मिळायला हवीत, अशी लोकांची अपेक्षा आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा