29.2 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानभारतमातेचा अपमान करणाऱ्यांसोबत भारत जोडो ?

भारतमातेचा अपमान करणाऱ्यांसोबत भारत जोडो ?

Related

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या या यात्रेत राहुल गांधी यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची भेट घेतली. पण या धर्मगुरूची आधीची भारतविरोधी, हिंदूद्वेष्टी वक्तव्ये पाहिल्यावर यांच्यासोबत कसा काय भारत जोडला जाऊ शकतो, अशी शंका येते.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा