27 C
Mumbai
Tuesday, January 13, 2026

Dinesh Kanji

1087 लेख
0 कमेंट

रुद्रावतार दाखवून नामोहरम करून गेला ‘एकटा देवेंद्र’…

आज विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. संपूर्ण अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रावतार दाखवून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना ‘एकटा देवेंद्र काय करणार…?’...

पवारांच्या नाराजीच्या पुड्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या पुड्या हल्ली काही वारंवार सुटत असतात. यात तथ्य किती हे केवळ ‘जाणत्या’ पवारांनाच ठाऊक. मनसुख हिरेन प्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे...

वाझे यांना हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील ही सरकारला भीती

क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एपीआय सचिन वाझे यांना या पदावरून हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील अशी भीती ठाकरे सरकारला असल्यामुळे त्यांना हात लावला जात नाही असा...

मनसुख हत्या प्रकरणातील ‘काळंबेर’ उघड होण्याचे भय कोणाला?

केंद्रीय गृहविभागाने अंटालिया बाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियोचे प्रकरण एनआयएकडे सोपले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली होती. एनआयएकडे तपास सोपवण्याची घोषणा झाल्यानंतर यानंतर ठाकरे सरकारच्या गोटात...

मनसुख हिरेनचा मृतदेह बोलेल काय?

ठाणे नौपाडाचे रहीवासी मनसुख हिरेन याचा मुंब्र्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडून गेला आहे. ठाण्याच्या या रहीवाशाचा मोबाईल रात्री दहाच्या सुमारास बंद झाला होता असे त्याच्या कुटुंबियांनी उघड...

गब्रूंना पाठीशी घालणारे पुरोगामी, विचारी

एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर उघड झालेले सज्जड पुरावे नाकारून वनमंत्री संजय राठोड यांना पाठीशी घालण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकार...

‘गजा मारणे’ मार्गावर संजय राठोड

कुख्यात गुंड गजा मारणे याची अलिकडेच खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याने तळोजा तुरुंगातून स्वत:ची भव्य मिरवणूक काढून घेतली. गुंडाना सामाजिक प्रतिष्ठा नसते, त्यामुळे ते भपका आणि ताकद दाखवून...

संजीवनी, शंकासुर आणि महाराष्ट्राचा ‘दशा’वतार

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक भारतातील सर्व राज्यांमध्ये अगदी तळाला आहे. याची जबाबदारी उद्धवजी स्वीकारणार आहेत की नाही हा कळीचा मुद्दा आहे. लसी उपलब्ध असूनही त्या का दिल्या जात...

‘उजवी’कडे झुकतेय काँग्रेस, सपाची तरुणाई ?

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांचे मित्र पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि भाजपाच्या राष्ट्रवादी एजेण्ड्यावर अनर्गल टीका करत असताना सर्वपक्षीय तरुणाई मात्र नेतृत्वाला फार किंमत न देता उजव्या बाजूला...

निपचित प्रेतांचे ओझे, मौन जन्मदाते

परळीची रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील हेवन पार्क या इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य संपवले. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायच्या वयात पूजाने जग सोडले. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्याच्या...

Dinesh Kanji

1087 लेख
0 कमेंट