27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024

Dinesh Kanji

642 लेख
0 कमेंट

नो वन किल्ड दिशा…

महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरूवात झालेली आहे. पत्रकार परिषदातून महायुती सरकारच्या अपयशावर टिकेची झोड उठवणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे दोघेही पहिल्या दिवशी गैरहजर...

दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?

केजमध्ये कुंटणखाना चालवण्याचा ठपका असलेल्या पदाधिकाऱ्याची नव्याने शिउबाठाच्या जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आलेली आहे. जुलै २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात गुंतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केजचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे...

ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी

विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसचा विजय होणार असे छातीठोकपणे सांगणारे युवराज आदित्य ठाकरे सध्या गायब आहेत. त्यांचे घरंदाज पिताश्री उद्धव ठाकरे शिवालय या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रकटले. अदाणी...

ब्रँड मोदी मोदींची गॅरेंटी…

देशातील एक मोठा वर्ग पाच राज्यात झालेल्या निवडणुकांकडे बारकाईने लक्ष ठेवून होता. या निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल निश्चितपणे नव्हत्या. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांमधून जनतेचा...

विधानसभेचे निकाल श्री गांधी-राऊत कृपेकरून

विधानसभा निवडणुका झालेल्या पाच पैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. तमाम एक्झिट पोलच्या दांड्या गुल करत भाजपाच्या पारड्यात तीन राज्य पडली. भाजपाने मध्यप्रदेश भक्कम बहुमतासह राखले. राजस्थान आणि...

राऊत हरणार म्हणतायत म्हणजे भाजपा जिंकणार?

अलिकडे पक्ष म्हणून काही जिंकण्याची शक्यता उरली नसल्यामुळे भाजपा कुठे हरतोय हे शोधणे एवढेच काम आता शिउबाठाच्या नेत्यांच्या हाती उरले आहे. काँग्रेस पक्ष जिंकला तर आपल्याच घरात पोर झाल्यासारखं...

अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये केलेल्या बिन पैशाच्या तमाशाचा प्रयोग त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा जनतेसमोर आणला आहे. अजित पवार...

दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

महाराष्ट्रात अनेकांना दंगलीचे डोहाळे लागले आहेत. दंगलींची ताजी उबळ वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आली आहे. त्यांनी दंगलींचा मुहूर्तही जाहीर केला आहे. ३ डिसेंबर नंतर महाराष्ट्रात दंगली होतील, अशी...

पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?

हम करे सो कायदा, ही वृत्ती कायद्यासमोर चालत नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिकृत घटनेत मनमानी पद्धतीने बदल केला. तो निवडणूक आय़ोगाला कळवलाच नाही, हा कळीचा मुद्दा ठरणार हे...

शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना लायकी काढणे भोवलेले दिसते. या शब्दावरून बऱ्याच नेत्यांनी जरांगे यांची खरडपट्टी काढल्यानंतर अखेर ते ताळ्यावर आलेले दिसतात. शब्द मागे घेऊन ते...

Dinesh Kanji

642 लेख
0 कमेंट