28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Dinesh Kanji

636 लेख
0 कमेंट

पडघ्यात ‘काँग्रेसच्या मुहब्बत की दुकान’ची ब्रांच…

आरएसएसकडून या देशात द्वेष पसरवला जातोय, आम्ही मात्र देशात मुहब्बत की दुकान खोलून बसलोय, हे विधान काँग्रेस नेते वारंवार करतात. असेच एक मुहब्बत की दुकान चालवणारा फरहान मुहम्मद सुसे...

महापालिकेतील धीरज साहूशी एकर्स क्लबचा संबंध काय?…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांच्या खांद्याला खांदा लावून चाललेला झारखंडचा खासदार धीरज साहू ईडीच्या जाळ्यात आला. सोबत ३५६ कोटी रुपयांचे घबाडही आले. हा साहू चवली-पावलीचा...

हातमिळवणी काँग्रेससोबत अपेक्षा मोदींकडून

राष्ट्रपतींनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी एका आदेशाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या. दिग्गज वकिलांनी या निर्णयाविरोधात युक्तिवाद केला....

खमक्या भूमिकेमुळे जरांगेंची कोंडी

अंतरावली सराटीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा दरम्यान झालेल्या लाठीमारासंदर्भात आणि एकूणच दोषींवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात महायुती सरकारने खमकी भूमिका घेतली आहे. कोणत्याही...

नो वन किल्ड दिशा…

महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरूवात झालेली आहे. पत्रकार परिषदातून महायुती सरकारच्या अपयशावर टिकेची झोड उठवणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे दोघेही पहिल्या दिवशी गैरहजर...

दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?

केजमध्ये कुंटणखाना चालवण्याचा ठपका असलेल्या पदाधिकाऱ्याची नव्याने शिउबाठाच्या जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आलेली आहे. जुलै २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात गुंतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केजचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे...

ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी

विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसचा विजय होणार असे छातीठोकपणे सांगणारे युवराज आदित्य ठाकरे सध्या गायब आहेत. त्यांचे घरंदाज पिताश्री उद्धव ठाकरे शिवालय या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रकटले. अदाणी...

ब्रँड मोदी मोदींची गॅरेंटी…

देशातील एक मोठा वर्ग पाच राज्यात झालेल्या निवडणुकांकडे बारकाईने लक्ष ठेवून होता. या निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल निश्चितपणे नव्हत्या. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांमधून जनतेचा...

विधानसभेचे निकाल श्री गांधी-राऊत कृपेकरून

विधानसभा निवडणुका झालेल्या पाच पैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. तमाम एक्झिट पोलच्या दांड्या गुल करत भाजपाच्या पारड्यात तीन राज्य पडली. भाजपाने मध्यप्रदेश भक्कम बहुमतासह राखले. राजस्थान आणि...

राऊत हरणार म्हणतायत म्हणजे भाजपा जिंकणार?

अलिकडे पक्ष म्हणून काही जिंकण्याची शक्यता उरली नसल्यामुळे भाजपा कुठे हरतोय हे शोधणे एवढेच काम आता शिउबाठाच्या नेत्यांच्या हाती उरले आहे. काँग्रेस पक्ष जिंकला तर आपल्याच घरात पोर झाल्यासारखं...

Dinesh Kanji

636 लेख
0 कमेंट