एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर ‘निष्ठावंत शिवसैनिक हेलावलाय’, असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. शिवसेनेचे अनेक नेते पक्षासोबत असल्याच्या आणाभाका घेतायत, ‘त्या’ आमदारांना लाखोली वाहतायत, गद्दारांना...
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर 'निष्ठावंत शिवसैनिक हेलावलाय', असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. शिवसेनेचे अनेक नेते पक्षासोबत असल्याच्या आणाभाका घेतायत, ‘त्या’ आमदारांना लाखोली वाहतायत, गद्दारांना...
जनादेश मिळून सुध्दा सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आजच्या भाषणात उध्दव ठाकरे यांचे उट्टे काढले. आजच्या भाषणात त्यांना रामगोपाल वर्माचा सत्या का आठवला???
विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. भाजपाकडून या पदासाठी राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी दु:स्वप्न ठरण्याची शक्यता आहे....
विधीमंडळात सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. भाजपाकडून या पदासाठी राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी दु:स्वप्न ठरण्याची शक्यता...
सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा कारभार यू-टर्न, स्थगिती आणि सूडाच्या कारवायांपुरता मर्यादीत राहिला. मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, वनीकरण असे फडणवीस सरकारचे अनेक महत्वाचे प्रकल्प आणि उपक्रम त्यांनी बासनात...
मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्याचे वास्तव अजून पचलेले दिसत नाही. शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज आपली खदखद पुन्हा व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी फेसबुक लाईव्हवर जनतेशी संवाद साधताना राजीनामा दिला. मंत्रिमंडळ बैठकीत मित्रपक्षांचे आभार मानून त्यांनी याचे संकेत दिले होते. अडीच वर्षाच्या कारभारानंतर उद्धव ठाकरे...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे डोळे पाणावले, शिवसैनिक हेलावले अशाप्रकारच्या बातम्यांची पेरणी सुरू झाले. वस्तुस्थिती वेगळी आहे, सुडचक्र थांबले आहे. महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतलाय. पाहा @NewsDanka चा...
आमदार गुवाहाटीला गेल्यापासून शिवसेनेत आमुलाग्र बदल होताना दिसत आहे. जे गेल्या अडीच वर्षात घराबाहेर पडत नव्हते ते पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. सत्ता जातेय ही...