31 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धवजी कृपा करा,मुंबईकरांच्या 'मेट्रो स्वप्ना 'शी खेळू नका....

उद्धवजी कृपा करा,मुंबईकरांच्या ‘मेट्रो स्वप्ना ‘शी खेळू नका….

Related

सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा कारभार यू-टर्न, स्थगिती आणि सूडाच्या कारवायांपुरता मर्यादीत राहिला. मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, वनीकरण असे फडणवीस सरकारचे अनेक महत्वाचे प्रकल्प आणि उपक्रम त्यांनी बासनात बांधले. मेट्रो कारशेड प्रकरणी त्यांच्याच सरकारने नेमलेल्या समितीनेही आरेचाच पर्याय उचलून धरला तरीही उद्धव ठाकरे यांनी कांजूर मार्गचे टुमणे लावून धरले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा