28 C
Mumbai
Thursday, November 5, 2026

Dinesh Kanji

1289 लेख
0 कमेंट

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

देशात २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आली. २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. २०२४ मध्ये त्यांची हॅट्रीक होणार अशी शक्यता आहे. भाजपाची आगेकूच सुरू आहे. एण्टी इंकम्बन्सी भाजपाला शिवताना...

पाहून मंदीर झळाळी, पुरोगामी तोंडे काळवंडली; धनवर्षेचे पाहूनी आकडे, पिसाळती लाल माकडे

अयोध्येतील भव्य मंदीरातील प्राण प्रतिष्ठेचा दिवस जवळ येतोय तस तसा डाव्यांचा पोटशूळ वाढतो आहे. मंदिरासाठी जमा करण्यात आलेला पैसा देशातील लोकांना वाटला तर प्रत्येकाला किती मिळतील? कशाला ही पैशाची...

अब्रूचा खिमा – पाव

महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यापासून कोण संजय राऊत असा प्रश्न अनेक नेत्यांनी उपस्थित केला.  त्यात राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

ऐकतेस ना ज्ञानदा? भाडखाऊंचे प्रलाप

अयोध्येत मंदिराची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. विविध माध्यमांचे प्रतिनिधी अयोध्येत जाऊन प्रेक्षकांना आँखो देखी... दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यापैकी एक असलेल्या एबीपी माझ्याच्या अँकर ज्ञानदा कदम या लाईव्ह करताना अचानक...

बाजारात तुरी… पण संपत नाही हाणामारी

मविआतील तीन पक्ष भाजपाशी लढण्याची तयारी करीत आहेत, परंतु यांच्या आपसांतल्या हाणामाऱ्या संपण्याचे नाव नाही. शिउबाठाकडे शिल्लक असलेल्या मुठभर नेत्यांपैकी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माजी खासदार...

मन मे लड्डू फुटा…

सी-व्होटरच्या ताज्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेत घसघशीत जागा मिळणार असे भाकीत करण्यात आले आहे. २०२३ या वर्षातील हा अखेरचा सर्व्हे. अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला घसघशीत यश...

गुलाल कोणावर उधळला जाणार, हे कोण ठरवणार?

मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या रविवारी संपणार आहे. दोन दिवस शिल्लक आहेत. ‘सरकारने निर्णय़ घ्यावा, आरक्षणला आडवे याल तर जड जाईल’, असा दम...

तोंड काळे करण्याचा शौक…

काही लोकांना थोबाड काळे करून घेण्याचा शौक असतो. इतका की लोकांना वेळ नसेल तर ही मंडळी कोळश्याच्या पोत्यात तोंड खूपसून काळे करून घेतात. माजी बेश्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि...

दोन खेळीत राहुल गांधी, ठाकरेंना शह आणि मात…

इंडी आघाडीच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीत एकाच वेळी अनेकांवर वरवंटा फिरला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सुरात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष...

ठाकरे होऊ शकतात इंडी आघाडीचे देवेगौडा

चला मुरारी हिरो बनने मै माधुरी दीक्षित बनना चाहता हू... हे दोन्ही पडेल सिनेमे. पहील्या सिनेमातील मुरारी म्हणजे कॉमेडीअन असरानीमध्ये हिरो मटेरीयल नव्हते. दुसऱ्या सिनेमात माधुरी व्हायला चाललेली नायिका...

Dinesh Kanji

1289 लेख
0 कमेंट