१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण साखळी बॉम्बस्फोट घडवणारा माफिया दाऊद इब्राहीम मृत्यूशी झुंजतोय, अशा बातम्यांचे पाकिस्तानात पीक आले आहे. दाऊदवर विष प्रयोग करण्यात आल्यामुळे त्याला कराचीतील हॉस्पिटलमध्ये दाखल...
बीड आणि माजलगावात झालेल्या दंगलीप्रकरणी झालेल्या चर्चेला उत्तर देताना जात, धर्म, पक्ष कोणताही असो, ज्यांनी जाळपोळ केली त्यांना सोडणार नाही, अशी गर्जना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे....
मराठा आरक्षण मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळातही प्रचंड खल झाला. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. मंत्री छगन भुजबळांनी त्यांच्या आक्रमक आणि नाट्यपूर्ण भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यावर भडीमार केला. तिरमिरलेल्या...
आरएसएसकडून या देशात द्वेष पसरवला जातोय, आम्ही मात्र देशात मुहब्बत की दुकान खोलून बसलोय, हे विधान काँग्रेस नेते वारंवार करतात. असेच एक मुहब्बत की दुकान चालवणारा फरहान मुहम्मद सुसे...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांच्या खांद्याला खांदा लावून चाललेला झारखंडचा खासदार धीरज साहू ईडीच्या जाळ्यात आला. सोबत ३५६ कोटी रुपयांचे घबाडही आले. हा साहू चवली-पावलीचा...
राष्ट्रपतींनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी एका आदेशाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या. दिग्गज वकिलांनी या निर्णयाविरोधात युक्तिवाद केला....
अंतरावली सराटीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा दरम्यान झालेल्या लाठीमारासंदर्भात आणि एकूणच दोषींवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात महायुती सरकारने खमकी भूमिका घेतली आहे. कोणत्याही...
महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरूवात झालेली आहे. पत्रकार परिषदातून महायुती सरकारच्या अपयशावर टिकेची झोड उठवणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे दोघेही पहिल्या दिवशी गैरहजर...
केजमध्ये कुंटणखाना चालवण्याचा ठपका असलेल्या पदाधिकाऱ्याची नव्याने शिउबाठाच्या जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आलेली आहे. जुलै २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात गुंतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केजचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे...
विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसचा विजय होणार असे छातीठोकपणे सांगणारे युवराज आदित्य ठाकरे सध्या गायब आहेत. त्यांचे घरंदाज पिताश्री उद्धव ठाकरे शिवालय या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रकटले. अदाणी...