देशातील एक मोठा वर्ग पाच राज्यात झालेल्या निवडणुकांकडे बारकाईने लक्ष ठेवून होता. या निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल निश्चितपणे नव्हत्या. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांमधून जनतेचा...
विधानसभा निवडणुका झालेल्या पाच पैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. तमाम एक्झिट पोलच्या दांड्या गुल करत भाजपाच्या पारड्यात तीन राज्य पडली. भाजपाने मध्यप्रदेश भक्कम बहुमतासह राखले. राजस्थान आणि...
अलिकडे पक्ष म्हणून काही जिंकण्याची शक्यता उरली नसल्यामुळे भाजपा कुठे हरतोय हे शोधणे एवढेच काम आता शिउबाठाच्या नेत्यांच्या हाती उरले आहे. काँग्रेस पक्ष जिंकला तर आपल्याच घरात पोर झाल्यासारखं...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये केलेल्या बिन पैशाच्या तमाशाचा प्रयोग त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा जनतेसमोर आणला आहे. अजित पवार...
महाराष्ट्रात अनेकांना दंगलीचे डोहाळे लागले आहेत. दंगलींची ताजी उबळ वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आली आहे. त्यांनी दंगलींचा मुहूर्तही जाहीर केला आहे. ३ डिसेंबर नंतर महाराष्ट्रात दंगली होतील, अशी...
हम करे सो कायदा, ही वृत्ती कायद्यासमोर चालत नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिकृत घटनेत मनमानी पद्धतीने बदल केला. तो निवडणूक आय़ोगाला कळवलाच नाही, हा कळीचा मुद्दा ठरणार हे...
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना लायकी काढणे भोवलेले दिसते. या शब्दावरून बऱ्याच नेत्यांनी जरांगे यांची खरडपट्टी काढल्यानंतर अखेर ते ताळ्यावर आलेले दिसतात. शब्द मागे घेऊन ते...
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महायुतीचे जागावाटप जाहीर केले. स्वाभाविकपणे शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही काही तरी जाहीर करावेसे वाटू लागले. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी मुंबईचे तीन उमेदवार जाहीर करून...
दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरावालीत उपोषण सुरू असताना दगडफेक झाली होती. अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. जखमी झालेल्यांचा सरकारी आकडा ३२ होता. पोलिसांनी...
मविआच्या काळात मुंबई, मालवणी परिसरातील एका उद्यानाचे नामकरण हिंदूंची हत्या करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाने केल्याचा मुद्दा भाजपाने उपस्थित केला होता. मुंबईचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी ही...