24 C
Mumbai
Saturday, December 20, 2025

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट

थाळी वाजवणारे हात, ढोल वाजवणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यात ‘स्वदेशी विका, स्वदेशी खरेदी करा’, असे आवाहन देशवासियांना केले. पंतप्रधानांनी यापूर्वी केलेले प्रत्येक आवाहन जनतेने शिरसावंद्य मानले आहे. कोविडच्या काळातील स्वयंसेवकांना मानवंदना देण्यासाठी...

भारताच्या धास्तीचे कारण स्वस्त, मस्त तरीही घातक

टेरीफच्या मुद्द्यावरून अमेरिका भारताला चेपण्याचा प्रयत्न करते आहे. कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गोड असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड अचानक वाकड्यात का शिरले, याबाबत तज्ज्ञ बऱ्याच कारणांची चर्चा करतायत. त्यातले...

ट्रम्प यांचा अजेंडा राबवण्यासाठी गोर येतायत…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्गिओ गोर यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सात महिन्यानंतर अमेरिकेला जाग आली. यापूर्वीचे राजदूत एरीक गारसेटी जानेवारीत मायदेशी परतल्यानंतर सात महिने ही...

ठाकरे ब्रँडचे कडेलोटकर्ते…

देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०३ मिनिटांचे भाषण झाले. सेमी-कण्डक्टर पासून शेतकरी हितांच्या रक्षणापर्यंत मोदी सविस्तर बोलले. परंतु यावर चर्चा न करता मराठी मीडिया उद्धव ठाकरे, राज ठाकरे...

मोदी इज द बॉस!

रशिया-युक्रेन युद्धाला पूर्ण विराम देण्यासाठी युरोपिय नेत्यांच्या वरातीसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादीमीर झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारात रुजू झाले. या तमाम नेत्यांना मार्गदर्शन करत असताना...

हा तर चौकीदार चोर है चा पार्ट-२

सत्तेवर येण्याचा जन्मसिद्ध अधिकार फक्त गांधी-नेहरु घराण्याकडे असताना जनतेने भाजपाला कसे निवडून दिले ? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कसे झाले? हे प्रश्न काँग्रेस नेते युवराज राहुल गांधी आणि त्यांच्या...

२०४७ सालच्या विकसित भारताचे मालक कोण? पंतप्रधानांनी दिले उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून ऐतिहासिक भाषण केले. देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांना देशवासियांसमोर मांडला. २०४७ पर्यंत विकसित भारत साकार करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. परंतु...

सिलिकॉन वेफर्स… महासत्तांना भारताच्या गतीचे भय का वाटते ?

गेल्या काही वर्षांत जगभरात मोठी भूराजकीय उलथापालथ सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका भारताच्या वाकड्यात शिरल्याचे चित्र आपण पाहातो आहोत. युरोपातील काही देश खलिस्तानी देशबुडव्यांना पदराखाली घेत आहेत. अमेरिका-युरोपातील काही राजकीय...

कोंबडी खायला मिळत नाही, हेच राहुल गांधी यांचे दु:ख

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वोटचोरी’ नावाचे नवे शस्त्र परजलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत काल झालेल्या सुनावणीत बऱ्याच प्रमाणात त्यांचा प्रचार उताणा पडला आहे. राहुल गांधी यांनी गेल्या ११ वर्षांत असे काही...

एंटेलिया खाली पुन्हा स्फोटके…

पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या भूमीची निवड केली आहे. पाकिस्तान हा मातीने भरलेला जुना ट्रक आणि भारत हा...

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट