29 C
Mumbai
Monday, December 22, 2025

Mahesh Vichare

347 लेख
0 कमेंट

ढोंग, लबाडीची ‘केजरीवाल फाइल्स’

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला करमुक्त करण्याची काय गरज आहे? तो युट्यूबवर टाकला तर असाही लोक मोफत पाहू शकतील – इति दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. दिल्ली विधानसभेतील भाषणात या...

बोईसर पोलिस ठाण्याबाहेर मुस्लिम जमावाचा गोंधळ

पालघरमध्ये अनधिकृत उभारलेल्या मदरशामधील एका इसमाला मारहाण करण्यात आल्यानंतर बोईसरमध्ये वातावरण बिघडले. त्यानंतर हे प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्यानंतरही मुस्लिम समाजातील समाजकंटकांनी जमाव करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचे...

गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!

ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांची मागणी गांधी कुटुंबियांनी आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी केले आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सिबल यांनी आपले हे...

पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

उत्तर प्रदेशच्या यशाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे उद्गार भाजपाचे प्रचंड बहुमताचे सरकार बनत आहे. या चार राज्यांत मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला जनतेने आशीर्वाद दिला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदींचे, राष्ट्रीय...

गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत डबल इंजिनचे सरकार पुन्हा येईल, असे उद्गार काढत भारतीय जनता पार्टीचे गोव्यातील प्रमुख नेते प्रमोद सावंत यांनी आपल्या पक्षाच्या झालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. गोव्यात भाजपा आता...

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात दिवाळीनंतरच होतील निवडणुका!

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंचे घणाघाती भाषण सध्या राज्यात काय सुरू आहे काही कळायला मार्ग नाही. विरोधक, सत्ताधारी आपल्याला संपविले जाणार आहे, असे म्हणत आहेत. निवडणुकांची चर्चा सुरू आहे. पण त्या...

मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?

गेल्या महिन्यात सभा कम पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केल्याचा दावा करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना भवनात ८ मार्च...

किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याने धाडी टाकल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला वेगळा रंग दिला आहे. यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. ते...

आंध्र प्रदेशात दबावाखाली येत कॉलेजातील वर्गात बुरखाधारी मुलींना प्रवेश

एकीकडे देशभरात हिजाबवरून वादंग माजलेला असताना आंध्र प्रदेशमध्ये मात्र दोन मुलींना दबावाखाली येऊन बुरख्यात कॉलेजातील वर्गात बसण्याची मुभा कॉलेज प्रशासनाने दिली. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील लोयोला कॉलेजच्या नियमानुसार गणवेश घालून...

खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…

दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या ट्रेनच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस, रेल्वे कर्मचारी करीत असल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. दिव्यांग नसताना या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यावर रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांवर कारवाई करण्याचे...

Mahesh Vichare

347 लेख
0 कमेंट