29.1 C
Mumbai
Monday, June 22, 2026

ndadmin

49197 लेख
285 कमेंट

मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमध्ये अंतर निर्माण करणारा हिजाब!

'हिजाब' या विषयावर ९ फेब्रुवारी २०२२ च्या लेखात आपण यासंबंधातील घटनात्मक तरतुदी आणि इतर देशातील सध्याची परिस्थिती बघितली. आता, ह्या संदर्भात सध्या वृत्तपत्रे व इतर माध्यमांतून जी चर्चा सुरु...

काय आहेत ‘हिजाब’बाबत घटनात्मक तरतुदी आणि इतर देशांतील स्थिती?

अलीकडे कर्नाटक सरकारने तिथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केलेल्या ‘हिजाब बंदी’ चे प्रकरण चांगलेच तापत आहे. यासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी काय आहेत ? राज्यघटनेची धर्मस्वातंत्र्य विषयक भूमिका नेमकी काय आहे ?...

समान नागरी कायद्यासाठी राज्यघटनेतील अंतर्विरोधाचे अडथळे हटवायला हवेत!

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिनियमित करून, अंगीकृत केली गेली. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये “नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता” आणण्याविषयी उल्लेख आहे. हा अनुच्छेद केवळ एका ओळीचा असला, तरी...

हरिद्वारच्या धर्मसंसदेतील ‘चिथावणीखोर’ वक्तव्ये : दुसरी बाजू

हरिद्वार येथील धर्मसंसद, तसेच दिल्लीतील एक धार्मिक मेळावा, ह्यांमध्ये वक्त्यांनी केलेली भाषणे द्वेषपूर्ण, चिथावणीखोर होती, अशी सर्वत्र टीका होत आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे, या दोन्ही मेळाव्यांत पूर्वाश्रमीचे “वासिम रिझवी”...

धर्मराष्ट्र की सेक्युलरिझम: जागतिक वास्तव आणि पुनर्विचाराची गरज

भारतीय राज्यघटनेत इंदिरा गांधींच्या काळात ३ जानेवारी १९७७ रोजी बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या "उद्देशिके" (Preamble) मध्ये मूळ - "सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक" या शब्दांच्या जागी - "सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक"...

मुघलांच्या ‘राष्ट्रनिर्माणाची’ मिमांसा

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत राहणारे अभिनेता नसिरुद्दीन शाह हे अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले, की मुघल “राष्ट्र निर्माते” होते. त्यांच्या या विधानानंतर नसिरूद्दीन यांच्या विरोधात टीकेची ढोड उठली. पण...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख : ‘बेपत्ता होणे’ शोभते का ?

"देशमुख यांच्या निवासस्थानी पुन्हा सीबीआयचा छापा" ही बातमी वृत्तपत्रांतून झळकली. त्यातील शेवटी केलेला उल्लेख - "ईडीने सहा वेळा नोटीस देऊनही देशमुख उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस...

खरी निधर्मिता की छद्म निधर्मिता

अलीकडे गेल्या काही वर्षांत आपल्याकडे निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव, हिंदुत्व, इस्लाम, मूलतत्त्ववाद, कट्टरता, अल्पसंख्यवाद, बहुसंख्यांकवाद, वगैरे संकल्पनांचा बराच उहापोह, चर्चा झाली आहे, होत आहे. पण ह्या सगळ्या गदारोळात एक मुख्य गोष्ट...

अफगाणी निर्वासितांचा प्रश्न

गेल्या दोन तीन आठवड्यांपासून म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केल्यापासून, दिल्लीत आलेल्या अफगाणी नागरिकांनी दिल्लीतील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर (UNHRC) विविध मागण्यांसाठी धरणे धरून आंदोलन सुरु केले...

कुराणातील आयती संबंधात न्यायालयीन लढा व वस्तुस्थिती

अलीकडेच उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सय्यद वासिम रिझवी यांनी कुराणातील काही आयती संदर्भात केलेला एक अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. कुराणातील काही विशिष्ट आयती, (सुमारे २६) ह्या इतर...

ndadmin

49197 लेख
285 कमेंट