24 C
Mumbai
Monday, December 15, 2025

Sudarshan Surve

160 लेख
0 कमेंट

आयपीएल २०२५ ईशान किशनसाठी सुवर्णसंधी!

भारताचे माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांचे मत आहे की मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ईशान किशनला निवडल्यानंतर, ईशान किशनकडे आगामी आयपीएल २०२५ मध्ये ही एक चालून आलेली सर्वोत्तम संधी आहे. चोप्रा...

भारतीय संघ पुढील आठ वर्षे जगभरातील संघांचा सामना करण्यास तयार : कोहली

माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली म्हणाला, टीम इंडियाकडे इतके प्रतिभावन खेळाडू आहेत की पुढील आठ वर्ष "जगभरातील संघांचा सामना करण्यासाठी" एक मजबूत संघ आहे. विराटने हे विधान...

चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडची पाकिस्तानमध्ये धमाल, दुबईत मात्र बेहाल

भारत आणि न्यूझीलंड यांच्या क्रिकेट संघांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात धमाकेदार एण्ट्री केली आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत पाकिस्तान आणि दुबई या दोन्ही ठिकाणी सामने खेळले आहेत,...

प्रत्येक दिवस महिला दिन असावा! : साक्षी मलिक

भारताची प्रसिद्ध महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने महिला दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडले आहेत. तिने केवळ वैयक्तिक अनुभव मांडले नाहीत, तर समाजातील बदलत्या परिस्थिती आणि महिलांच्या भूमिकेवरही आपली मत...

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीतील निगम बोध घाट येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री...

दादरचे ‘कुर्ला’ नको म्हणून…

कुर्ला बस अपघातात सात जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर बसचालक संजय मोरे याला अटकही करण्यात आली. त्यानंतर अशा दाटीवाटी असलेल्या त्या धावणाऱ्या बसेसची उदारहणं समोर...

पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

पद्मविभूषण, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे उद्योग विश्वासह संपूर्ण देशावर...

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे?

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? प्रभादेवीतील नागुसयाजीच्या वाडीत चालताना स्थानिक रहिवाशांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील दुकानदारांनी आता दुकानाबरोबर बाहेरील फूटपाथ सोडाच अर्धा रस्ताही व्यापून टाकला आहे. रस्त्यावर...

‘तीनमूर्ती’ची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

श्रावणापासून सण-उत्सवाची लगबग सुरू होते, आपसूकच चाहूल लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाची. रस्त्यावर बाप्पाचे मंडप उभारले जातात, गणेशभक्तांची लगबग सुरू होते. श्रावणसरींचा आनंद घेत, केव्हा एकदा हा श्रावण सरतोय...

उपनगरचा राजा, त्याचाच गाजावाजा!

संपूर्ण मुंबईत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो.  त्यातील बोरीवली पूर्व येथील एकता सार्वजनिक मंडळ म्हणजेच उपनगरचा राजा. छोट्या स्वरूपात स्थापन झालेल्या मंडळाचा राजापर्यंत हा प्रवास नेमका कसा होता. मूर्तीची...

Sudarshan Surve

160 लेख
0 कमेंट