31 C
Mumbai
Friday, September 11, 2026

Team News Danka

49371 लेख
0 कमेंट

ऍमेझॉन, इन्स्टामार्टच्या गोदामांतून १.३८ कोटींचे मुदतबाह्य अन्न जप्त

कर्नाटकातील अन्न सुरक्षा विभागाने बंगळुरूमध्ये सुरू केलेल्या कारवाईत ऍमेझॉन आणि स्विगी इन्स्टामार्टच्या गोदामांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल १.३८ कोटी रुपयांचे मुदतबाह्य आणि चुकीचे लेबल लावलेले अन्नपदार्थ जप्त...

टी-२० रँकिंगमध्ये श्री चरणी अव्वल कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केलेल्या महिला टी-२० गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताची डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने अव्वल स्थान कायम राखले आहे. अनुभवी भारतीय फिरकीपटू दीप्ती शर्माला दोन स्थानांचा...

हल्द्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणात अखेर एफआयआर

उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे. रामलीला मैदानात ८ ऑगस्ट रोजी खरगे यांची सभा झाली होती. त्यानंतर १०...

अवघ्या ११ दिवसांत मोदी-पुतिन पुन्हा आमनेसामने; शुक्रवारी द्विपक्षीय भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय भेट होणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी...

सेन्सेक्स ५५५ अंकांनी कोसळला

भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस पुन्हा एकदा निराशाजनक ठरला. सलग सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स ५५५.२३ अंकांनी घसरून ७५ हजार ५७७.५८ अंकांवर,...

सुरत बनतंय देशाचं नवं ‘स्पेंडिंग हब’

भारताच्या ग्राहक बाजाराचं चित्र वेगाने बदलत आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या सहा मोठ्या महानगरांनंतर आता सुरत देशातील सर्वात मोठं ग्राहक बाजारपेठ म्हणून पुढे आलं आहे....

‘झूठ की गूँज’ कितीही मोठी असेल, पण तरुण ऐकणार सत्याचा आवाज!

भारतातील तरुणांचा आवाज आणि त्यांच्या आकांक्षा ‘खोट्याच्या प्रतिध्वनी’वर मात करतील “तुम्हाला प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर असे लोक दिसतील, जे तुम्हाला ‘खोट्याच्या प्रतिध्वनी’ने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मात्र भारतातील तरुण सत्याच्या...

‘सर तन से जुदा’ ची तुलना ‘जय श्री राम’ घोषणेशी होऊ शकत नाही!

बरेली हिंसा प्रकरणात मौलाना तौकीर रजा खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने तौकीर रजा यांची जामीन याचिका फेटाळून लावली. ‘सर तन से जुदा’ या घोषणेची...

मेट्रो सिनेमाजवळ १०.६४ लाखांच्या बनावट नोटा जप्त

भारतीय चलनातील उच्च दर्जाच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या ठाण्यातील तरुणासह एका महिलेला मुंबई गुन्हे शाखेने मेट्रो सिनेमाजवळ ताब्यात घेतले. दोघांकडून पाचशे रुपयांच्या तब्बल २,१२८ बनावट नोटा जप्त करण्यात...

काँग्रेसचा पचका; हल्दवानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणाची याचिका काढली निकाली

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर कथित ‘शुद्धीकरण’ विधी करण्यात आल्याच्या प्रकरणावर दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाने सोमवारी निकाली काढली. पोलिसांकडून या प्रकरणाचा...

Team News Danka

49371 लेख
0 कमेंट