31 C
Mumbai
Friday, September 11, 2026

Team News Danka

49371 लेख
0 कमेंट

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींविरोधातील खटला कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या कथित ‘चौकीदार चोर है’ या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधातील फौजदारी मानहानीचा...

युरोपच्या डिझेल बाजारात भारताचा दबदबा

रशिया आणि अमेरिकेकडून युरोपला होणाऱ्या डिझेल पुरवठ्यात घट होत असताना भारत युरोपच्या इंधन बाजारातील महत्त्वाचा पुरवठादार म्हणून पुढे येत आहे. ऑगस्टमध्ये बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीमार्गे युरोपमध्ये पोहोचलेल्या डिझेलपैकी तब्बल ६० टक्के...

रिलायन्सची बॉन्ड बाजारात दमदार वापसी

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा बॉन्डच्या माध्यमातून मोठी रक्कम उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनी पाच वर्षांच्या मुदतीच्या बॉन्डद्वारे तब्बल १२,५०० कोटी रुपये उभारणार आहे. या बॉन्डवर गुंतवणूकदारांना...

ब्रिक्स बैठकीपूर्वी निर्मला सीतारामन यांच्याकडून ‘फायनान्स ट्रॅक’चा आढावा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रिक्स फायनान्स ट्रॅक’च्या कामकाजाचा आणि आतापर्यंतच्या निष्पत्तीचा आढावा घेतला. सीतारामन यांनी सोमवारी...

गुंतवणूक-निर्यातीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यांपुढे!

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये देशाचा आर्थिक विकासदर ७ टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता एसबीआय फंड्स मॅनेजमेंटच्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे....

नव युवा पिढीच्या हातात बाजाराची सूत्रे

भारताच्या ग्राहक बाजारपेठेचा चेहरामोहरा वेगाने बदलत असून, या बदलामध्ये नव युवा पिढीची भूमिका निर्णायक ठरत आहे. देशातील तब्बल ३७ कोटी ७० लाख जेन झी नागरिकांचा ग्राहक बाजारावर मोठा प्रभाव...

ऍनिमेशन वापरून पाकिस्तानचा युद्ध जिंकल्याचा बनाव

भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने वारंवार खोटे दावे केल्याचे समोर आले होते. दुसरीकडे भारताने सातत्याने वेळोवेळी हल्ल्यांचे फोटो, व्हिडीओ समोर ठेवत आणि प्रसिद्ध करत पाकिस्तानला जगासमोर...

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची झेप!

कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘हनुमान अंश’ या आध्यात्मिक चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत जबरदस्त यश मिळवले आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या ३२व्या दिवशी भारतात १५० कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शनचा टप्पा पार...

दिल्लीतील पीजी दुर्घटनेतील अर्पितच्या डोळ्यांनी दुसऱ्याला मिळणार दृष्टी

दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील पीजी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या १९ वर्षीय अर्पित जजच्या कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगी एक मोठा निर्णय घेत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. अर्पितच्या कुटुंबीयांनी...

ब्रिटनला नेलेले नागा पूर्वजांचे ३९ अवशेष भारतात आणणार

ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या काळात भारतातून नेण्यात आलेले नागा समुदायाच्या ३९ पूर्वजांचे मानवी अवशेष अखेर मायभूमीत परतणार आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पिट रिव्हर्स संग्रहालयाने हे अवशेष नागा समुदायाकडे परत करण्यास संमती...

Team News Danka

49371 लेख
0 कमेंट