रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे एका दांपत्याला चांगलेच महागात पडले आहे. कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या दांपत्याला एका महिलेने प्रसाद असल्याचे सांगून गुंगीकारक पदार्थ मिसळलेली चिक्की खायला दिली....
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला ऊर्जा निर्मितीची जोड देण्याची गरज असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय संस्कृती आणि देशातील भाषिक विविधतेचे भरभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या सांस्कृतिक वारशाची आणि विविध...
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित आणि अथेना ग्लोबल लॉजिस्टिक पुरस्कृत पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या लढतींमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळाली. महिलांमध्ये सरस्वती...
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेकडून खेळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मध्यमगती वेगवान गोलंदाज जमशेद आलमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या जमशेदने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रेल्वे...
प्रदूषणाच्या संकटाने आता पाकिस्तानला अक्षरशः वेठीस धरले असून, लाहोर पुन्हा एकदा जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. रविवारी सकाळी लाहोरचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट ५३८ वर पोहोचला, जो...
गुजरात आणि राजस्थानमध्ये झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही दुर्घटनांमध्ये एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या...
रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाभोवतीचा वाद आता अधिक तीव्र झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची आणि चित्रपटाचे थिएटरमधील...
महाराष्ट्रात तरुणींचे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोहम्मद माजिन मोहम्मद...
चीनची आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी 'बिल्ड युअर ड्रीम' (बीवायडी) हिला युरोपियन बाजारपेठेत मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. टाटा मोटर्सच्या मालकीच्या ब्रिटिश लक्झरी कार कंपनी जग्वार लँड रोव्हरने दाखल...