पत्नीला निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांना ७ कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप हरियाणा महिला काँग्रेसच्या माजी सरचिटणीसांच्या पतीने केला आहे. निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यानंतर...
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत सावध भूमिका घेत दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा कायम असलेला दबाव, ऊर्जा किमतींमधील चढ-उतार आणि अर्थव्यवस्थेतील घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला....
दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली असताना सुकामेव्याच्या वाढत्या किमतींनी ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेत...
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतःला ‘दिमागी नक्षल’ म्हटल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नसीरुद्दीन शाह...
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर अभिनेते पुनीत इस्सर यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारची धोरणे आवडत नसतील, तर राजकारणात उतरून निवडणूक लढवा आणि जनतेचा कौल मिळवा, असे...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांचे चित्र जवळपास ४५ तासांनी स्पष्ट झाले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागांवर विजय मिळवला. नागपूर आणि पुणे...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी संजय...
भारताची दहशतवादविरोधी रणनीती दशकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून विकसित झाली असून, विविध कारवायांमध्ये तिची परिणामकारकता सिद्ध झाली आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. फिलिपिन्समधील सेबू येथे आयोजित आसियान संरक्षणमंत्र्यांच्या १३...
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनकडून मॉस्को आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करून पुन्हा ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने राजधानीच्या दिशेने येणारे अनेक ड्रोन पाडल्याचा दावा...
हिंद-प्रशांत क्षेत्रातील सामरिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भारताने भर दिला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘JAI’ अर्थात जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन देशांमधील जवळच्या संबंधांचा उल्लेख करत प्रादेशिक...