एखाद्या महत्त्वाच्या विषयाचा कसा चुथडा करावा, त्यातले गांभीर्य कसे मातीमोल करावे हे काही लोकांना सांगावे लागत नाही. त्या विषयात नको तो विषय घुसडून त्यासंदर्भात आपण कसे गंभीर नाही, हेच...
वोटचोरीचे मढे खांद्यावर घेऊन ते चालू लागले... विरोधकांच्या वोटचोरीच्या आरोपाचे पोतेरे करणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. यानंतर खरे तर राहुल गांधी यांनी राख फासून इटलीत तोंड...
भीमाशंकर अभयारण्यातील टोरेंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वृक्षतोडीवरुन विरोधकांनी आरोप केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा पार पडली. मला मुख्यमंत्र्यांना दहा प्रश्न...
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात कर्जवसुलीसाठी होणाऱ्या कथित मानसिक छळामुळे दत्तात्रय सूर्यकांत कुंभार या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार वित्तीय संस्थांशी संबंधित व्यक्तींविरोधात...
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेच्या हाती महत्त्वाचे डिजिटल पुरावे लागले आहेत. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींच्या मोबाईल फोनमधून शस्त्रांची खरेदी, साठवणूक आणि वाहतुकीबाबतची अनेक...
आई-वडिलांशी झालेल्या वादानंतर नैराश्यातून नवव्या मजल्यावरील इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या २१ वर्षीय तरुणाचे प्राण अँटॉप हिल पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत तरुणाशी...
हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये मोठी मागणी असलेल्या महागड्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) डोंगरी परिसरातून अटक केली आहे. आरोपींकडून १ कोटी २४ लाख...
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्याशी संबंधित मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. कथित मनी लाँडरिंग प्रकरणाच्या...
टाटा समूहातील नेतृत्वाच्या वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. व्यावसायिक आणि कायदेशीर बाबींना राजकीय रंग देणे...
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘अर्णब’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाने २८ ऑक्टोबर रोजी पहाटे धडक दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशामध्येही जाणवत असून, दक्षिण ओडिशातील सहा जिल्ह्यांसाठी भारतीय...