25 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

व्यापारबंदी झुगारून पाकिस्तानची भारताकडून ५,८७६ कोटींच्या मालाची खरेदी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापारबंदी लागू असतानाही पाकिस्तानकडून भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीत तब्बल ६९ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानने भारतातून सुमारे...

लडाख देशातील पहिले १०० टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश

भारताच्या कृषी क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठत लडाखने देशातील पहिले १०० टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश होण्याचा मान मिळवला आहे. लडाखमधील लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी...

डी.के. इट्स डन ब्रो ! कर्नाटकातील पराभवाबद्दल भाजपाकडून टोमणा

देशातील चार राज्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकांत काँग्रेसच्या खात्यात मोठा भोपळा आला. ज्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तिथल्या चारही विधान परिषद जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. त्यावरून भाजपाने कर्नाटकचे मुख्यमंत्री...

मतपत्रिकांवर झालेल्या देशातील २८ विधानपरिषद निवडणुकांत काँग्रेसला शून्य

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये विधान परिषदेच्या (एमएलसी) २८ जागांसाठी निवडणुका झाल्या आहेत. अनेक जागांचे निकाल जाहीर झाले असून काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे. एमएलसी निवडणुकीत काँग्रेसला...

एआय क्षेत्रातील कर्जसंकटामुळे २०० हून अधिक कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात जगभरातून होत असलेल्या प्रचंड गुंतवणुकीला आता कर्जसंकटाचे आव्हान निर्माण झाले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी एआय क्लाउड क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर...

मोबाइल उत्पादन क्षेत्रातून ₹२५ हजार कोटींचा करमहसूल

भारताला जागतिक मोबाइल उत्पादन क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे....

पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिसळण्याचा विचार नाही

कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण सध्याच्या २० टक्क्यांपुढे वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि...

जिओची २१% प्रीमियमवर ऐतिहासिक लिस्टिंग

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात दमदार पदार्पण करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. बुधवारी, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंपनीचे शेअर्स १,३५८ रुपयांवर सूचीबद्ध झाले. आयपीओची...

आशियाई पॅरा गेम्स सुवर्णपदकविजेता नीरज यादवची आत्महत्या

  आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारे भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांच्या निधनाच्या वृत्तामुळे भारतीय पॅरा-क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ४२ वर्षीय नीरज यादव हे एफ-५५ (F55) प्रकारात सहभागी...

ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पाकिस्तानी मंत्र्याला भारताचे निमंत्रण

  नवी दिल्ली येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) पहिल्या सभ्यताविषयक संवाद मंचासाठी भारताने पाकिस्तानचे राष्ट्रीय वारसा आणि संस्कृतीमंत्री औरंगजेब खान खिची यांना निमंत्रण...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट