25 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

कॅप्टन स्मित मछारना यूएईकडून सन्मान

  संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मछार आणि फ्लाय दुबईच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या धैर्याबद्दल सन्मान केला आहे. ३० सप्टेंबर रोजी विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या एका घटनेदरम्यान गंभीर जखमी असतानाही...

सत्ता बुलाती है हमे जाना नही !

एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देणार, याची वाट पाहतोय. राज ठाकरेंप्रमाणे विरोधी पक्षातले अनेक नेते सत्तेची वाट पाहात आहेत. पण त्या सत्तेकडे...

१ नोव्हेंबरला उघड होणार राहुल गांधींचे नवे टूलकिट |

काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हापासून व्हिएतनाम दौऱ्यावर गेले, तेव्हापासून चर्चा सुरू आहे की, भारतात परतताना ते काहीतरी नवीन टूलकिट घेऊन येणार आहेत. व्हिएतनाममध्ये जाऊन हा माणूस चार दिवसांत परतला;...

तामिळनाडूमध्ये दारू खरेदीच्या नियमांत मोठा बदल

तामिळनाडूमध्ये मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या टास्मॅक (TASMAC) मद्यविक्री केंद्रांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केल्यास डिजिटल पेमेंट करणे अनिवार्य...

एसआयआरनंतर कर्नाटकच्या मतदार यादीतून ९९ लाख नावे वगळली

कर्नाटकातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) अंतिम मतदार यादीतून सुमारे ९९ लाख नावे वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेपूर्वी राज्यातील मतदारांची संख्या ५.५४ कोटी होती. पुनरीक्षणानंतर ती घटून सुमारे...

कॅनडा ओपनमध्ये अनाहत उपांत्यपूर्व फेरीत

भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंह हिने कॅनडियन विमेन्स ओपन स्पर्धेत शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या सारन न्घिएम हिला ११-६, ४-११, ११-५, ११-७ असे पराभूत करत...

शेतकऱ्यांकडून सक्तीने हप्ते वसूल केल्यास कठोर कारवाई

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी सरकारने मदतीची घोषणा केली असून, कर्जाच्या हप्त्यांसाठी शेतकऱ्यांवर दबाव आणणाऱ्या वित्तीय संस्था आणि खासगी सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला...

पाकिस्तानने केला साहेबांचा गेम!

श्रीलंकेने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत वनडे त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे इंग्लंडचे...

कोळशाचे प्रदूषण टाळून स्वच्छ वीजेसाठीच कर्जतचा प्रकल्प

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या पंप्ड स्टोरेज वीज प्रकल्पाला होत असलेला विरोध अनावश्यक असून, तो राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसत आहे. कर्जत तालुक्यात...

पाच षटकांत शंभर… टीम इंडिया एक नंबर!

भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवत टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमांची आतषबाजी केली. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने अवघ्या ५ षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला. पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रमही भारताने आपल्या नावावर...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट