भारतीय जनता पक्षाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून,...
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात धडाकेबाज शतक झळकावणाऱ्या भारताच्या अभिषेक शर्मा याला आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत मोठे बक्षीस मिळाले आहे. अभिषेकने ईशान किशनला मागे टाकत जगातील अव्वल टी-२० फलंदाजाचा मान...
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या कथित वक्तव्यांप्रकरणी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने दाखल केलेल्या फौजदारी अवमान याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पत्रकार निखिल वागळे यांना पुढील...
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक (वित्त)पदाची सूत्रे कविता राकेश साटवी यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वीकारली. वित्त, लेखा आणि व्यावसायिक कामकाज क्षेत्रातील त्यांना २४ वर्षांचा अनुभव आहे. चार्टर्ड अकाउंटंट...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापारबंदी लागू असतानाही पाकिस्तानकडून भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीत तब्बल ६९ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानने भारतातून सुमारे...
भारताच्या कृषी क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठत लडाखने देशातील पहिले १०० टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश होण्याचा मान मिळवला आहे. लडाखमधील लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी...
देशातील चार राज्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकांत काँग्रेसच्या खात्यात मोठा भोपळा आला. ज्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तिथल्या चारही विधान परिषद जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. त्यावरून भाजपाने कर्नाटकचे मुख्यमंत्री...
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये विधान परिषदेच्या (एमएलसी) २८ जागांसाठी निवडणुका झाल्या आहेत. अनेक जागांचे निकाल जाहीर झाले असून काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे. एमएलसी निवडणुकीत काँग्रेसला...
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात जगभरातून होत असलेल्या प्रचंड गुंतवणुकीला आता कर्जसंकटाचे आव्हान निर्माण झाले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी एआय क्लाउड क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर...
भारताला जागतिक मोबाइल उत्पादन क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे....