कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण सध्याच्या २० टक्क्यांपुढे वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि...
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात दमदार पदार्पण करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. बुधवारी, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंपनीचे शेअर्स १,३५८ रुपयांवर सूचीबद्ध झाले. आयपीओची...
आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारे भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांच्या निधनाच्या वृत्तामुळे भारतीय पॅरा-क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ४२ वर्षीय नीरज यादव हे एफ-५५ (F55) प्रकारात सहभागी...
नवी दिल्ली येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) पहिल्या सभ्यताविषयक संवाद मंचासाठी भारताने पाकिस्तानचे राष्ट्रीय वारसा आणि संस्कृतीमंत्री औरंगजेब खान खिची यांना निमंत्रण...
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मछार आणि फ्लाय दुबईच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या धैर्याबद्दल सन्मान केला आहे. ३० सप्टेंबर रोजी विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या एका घटनेदरम्यान गंभीर जखमी असतानाही...
एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देणार, याची वाट पाहतोय. राज ठाकरेंप्रमाणे विरोधी पक्षातले अनेक नेते सत्तेची वाट पाहात आहेत. पण त्या सत्तेकडे...
काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हापासून व्हिएतनाम दौऱ्यावर गेले, तेव्हापासून चर्चा सुरू आहे की, भारतात परतताना ते काहीतरी नवीन टूलकिट घेऊन येणार आहेत. व्हिएतनाममध्ये जाऊन हा माणूस चार दिवसांत परतला;...
तामिळनाडूमध्ये मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या टास्मॅक (TASMAC) मद्यविक्री केंद्रांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केल्यास डिजिटल पेमेंट करणे अनिवार्य...
कर्नाटकातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) अंतिम मतदार यादीतून सुमारे ९९ लाख नावे वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेपूर्वी राज्यातील मतदारांची संख्या ५.५४ कोटी होती. पुनरीक्षणानंतर ती घटून सुमारे...
भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंह हिने कॅनडियन विमेन्स ओपन स्पर्धेत शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या सारन न्घिएम हिला ११-६, ४-११, ११-५, ११-७ असे पराभूत करत...