30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024

Team News Danka

25939 लेख
0 कमेंट

मुंबई: १९ वर्षीय नोकराने आपल्या मालकिणीचा गळा घोटला!

दक्षिण मुंबईतील एका घरात चोरी करताना ६७ वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी १९ वर्षीय घरगुती नोकराला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीचा माग काढत पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीच्या मुसक्या...

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या म्हणजेच शनिवारी(१६मार्च) जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग उद्या म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. लोकसभा आणि राज्य विधानसभा...

तिकीट नाकारल्याने तृणमूलच्या नेत्यांनी ममतांचे फोटो उतरवले, मोदींचे फोटो लावले!

टीएमसी नेते अर्जुन सिंग हे भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर आहेत.अर्जुन सिंग यांनी स्वतः तसे सांगितले आहे.लोकसभेसाठी बराकपूर मतदारसंघातून टीएमसी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने मी भाजपमध्ये परतणार आहे, असे टीएमसी नेते...

सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागू होईल अशी परिस्थिती असताना सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारी लागले आहेत. अनेक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, भाजपा आणि एनडीएने ‘अब...

मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!

राज्यभरात सध्या विकासकामांचा सपाटा सुरू असून अगदीच काही दिवसांवर आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन या विकासकामांना मार्गी लावण्यासाठी जोर धरू लागला आहे. त्यामुळे मुंबईत विविध ठिकाणी खोदकामे करून ठेवली आहेत....

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा येडियुरप्पा...

अक्षरधाम मंदिर दहशतावादी हल्ल्याचा सूत्रधार घोरीकडून भारताविरोधात युद्ध पुकारण्याची चिथावणी

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात २२ वर्षांपूर्वी दहशतावादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फराहतुल्ला घोरी याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो भारताविरोधात गरळ ओकत असल्याचे दिसून येत...

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कोणीतरी धक्का दिला’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कुणीतरी धक्का दिल्याची माहिती कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयातील मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली. बॅनर्जी यांच्या डोक्यावर तीन तर, नाकावर एक असे तीन टाके मारण्यात...

पेट्रोल-डिझेलच्या किमती २२ महिने। स्थिर राहिल्यावर घटल्या!

सरकारी इंधन वितरण कंपन्यांनी तब्बल २२ महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपये कपात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. पेट्रोलिअम उत्पादनांच्या किमती...

‘एक राष्ट्र, एक निवडणूक घेतल्याने कार्यक्षमता वाढेल, वित्तीय स्थिरता बळकट होईल’

‘देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेतल्यास प्रशासनाची रचना सुधारेल आणि देशाची कार्यक्षमता, राजकीय स्थिरता आणि वित्तीय स्थिरता अधिक बळकट करण्याचा मार्ग मिळेल,’ असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या...

Team News Danka

25939 लेख
0 कमेंट