30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024

Team News Danka

25719 लेख
0 कमेंट

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला मोठ्या बंधूप्रमाणे आहेत आणि तेलंगणाला जर विकास साधायचा असेल तर राज्याने गुजरात मॉडेलचा आदर्श बाळगला पाहिजे’, असे प्रतिपादन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केले....

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात!

परिवारवादी पक्षांचे नेते आपला काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात. मी तर गरिबांना जन धन खाती उघडण्यासाठी आणि त्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी मदत करतो. ‘परिवारवासी’ आलिशान घरात राहतात,...

रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज

रविचंद्रन अश्विनने बराच काळ भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू म्हणून भूमिका बजावली आहे. आता प्रदीर्घ प्रवासानंतर अश्विन आपला १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात...

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका तरुणाने दिली असून यामुळे खळबळ उडाली आहे. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी...

आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

ऑलम्पिकसाठी पात्र होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इटलीला गेलेल्या पाकिस्तानच्या बॉक्सरवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.जोहेब रशीद नावाच्या खेळाडूने आपल्याच सहकारी खेळाडूच्या पर्समधून पैसे चोरल्याचे वृत्त आहे.सध्या त्याचा शोध सुरु...

कारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

कर्नाटकच्या तुरुंगातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.तुरुंगात कैद असणाऱ्या कैद्यांचे ब्रेनवॉश करू त्यांना कट्टरतावादी बनवले जात असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला मिळाली आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयए मंगळवारी पहाटे...

आम्ही रामाचे शत्रू आहोत… द्रमुकचे ए. राजांनी गरळ ओकली

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांची खरडपट्टी काढल्यानंतर आता...

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

४१ वेळा रणजी चॅम्पियन ठरलेला मुंबईचा संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचला आहे.रणजी ट्रॉफी-२०२४ मध्ये मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात सेमी फायनलचा सामना पार पडला.या सामन्यात मुंबईच्या संघाने तामिळनाडूवर दणदणीत विजय...

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.या यादीत डॉ.अब्दुल सलाम यांचे देखील नाव आहे.विशेष म्हणजे भाजपच्या यादीत हे एकमेव मुस्लिम उमेदवार आहे.केरळच्या मलप्पुरम मतदारसंघातून डॉ.अब्दुल...

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल ओकली गरळ; अपवित्र स्थान म्हणत हिणवले

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. तारकेश्वर येथील तृणमूलचे आमदार रामेंदू सिन्हा यांनी त्यांच्या भाषणावेळी राम मंदिराबद्दल गरळ ओकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी राम मंदिराला...

Team News Danka

25719 लेख
0 कमेंट