30.2 C
Mumbai
Saturday, May 4, 2024

Team News Danka

25930 लेख
0 कमेंट

पश्चिम बंगाल: शाहजहान शेखच्या ठिकाणांवर ईडीचा छापा!

पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथे गुरुवारी(१४ मार्च) पहाटे ईडीची कारवाई होताना दिसत आहे. संदेशाखाली येथे अटक करण्यात आलेला टीएमसी नेता शाहजहान शेखच्या अनेक ठिकाणी ईडीचे पथक सकाळपासून छापे टाकत आहे....

दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

दिल्लीतील शास्त्रीनगर येथे गुरुवारी(१४ मार्च) पहाटे एका चार मजली निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.बचावकार्यादरम्यान इमारतीतून चार महिला, तीन पुरुष आणि...

सर्वोच्च न्यायालयातील आचाऱ्याच्या मुलीला अमेरिकेची शिष्यवृत्ती

सर्वोच्च न्यायालयातील आचाऱ्याच्या मुलीने अमेरिकेतील प्रतिथयश विद्यापीठांत कायद्यात मास्टर्स पदवी मिळवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बुधवारी तिचा सत्कार केला....

‘निवडणूक रोख्यांचा तपशील वेळेत उघड करू’

‘निवडणूक आयोगाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील मिळाला आहे. आम्ही तो लवकरच वेळेत उघड करू,’ अशी ग्वाही मुख्य निवडणूक आयुक्त राजिव कुमार यांनी बुधवारी जम्मूत दिली. सर्वोच्च...

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ८० जागा या उत्तर प्रदेश राज्यात आहेत. येथे सन २०१४नंतर भाजपने दमदार कामगिरी केली आहे. आता नुकत्याच जाहीर...

अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी

रमजानचा महिना सुरू झाला असून अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रमजानच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी केली आहे. ‘टीव्ही ९मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. लोकसभा निवडणुकीची...

उमेदवार कोणीही असो आम्ही पंतप्रधान मोदींमुळेच भाजपाला मत देणार!

आज देशातील बहुतांश मतदार पंतप्रधान मोदींच्या नावावरच भाजपला मतदान करायला तयार आहेत.मग उमेदवार कोणीही असो?. आज (१४ मार्च) न्यूज १८ नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आला.मेगा ओपिनियन पोलनुसार,...

‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

‘मी मंत्री आहे म्हणून शांत आहे आणि सौम्यपणे बोलत आहे. जर मी मंत्री नसतो, तर त्यांचे तुकडे तुकडेच केले असते,’ असे वादग्रस्त विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकचे मंत्री टीएम अंब्रासन...

पिटबुल, अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदीची केंद्राची शिफारस!

पिटबुल, रॉटवीलर, अमेरिकन बुलडॉग आणि अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी या संदर्भात राज्ये आणि केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले...

अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!

सेबीच्या अध्यक्षांनी स्मॉलकॅप आणि मिडकॅप गटातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याबदद्ल चिंता व्यक्त केल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. या दोन्ही गटांतील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर...

Team News Danka

25930 लेख
0 कमेंट