28 C
Mumbai
Sunday, November 29, 2026

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट

तिन्ही सैन्यदलांसाठी २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी

भारतीय सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी सुमारे २.१२ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत हा...

निवडणूक आयोगाने सर्वसंमतीने घेतले एसआयआरवरील आदेश

भारताच्या निवडणूक आयोगाने (ईसीआय) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. विशेष सघन पुनरिक्षण अर्थात एसआयआरशी संबंधित तिन्ही आदेश निवडणूक आयोगाच्या...

खर्गेंसमोर घोषणा देणारा ‘तो’ निघाला काँग्रेसचाच समर्थक

२५ ऑक्टोबर रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एका ‘टोमणा मारणाऱ्या व्यक्ती’च्या वक्तव्यामुळे संयम सुटला. त्या व्यक्तीने “...मोदी कहीं नही जाएगा” म्हणजेच...

जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाची...

१०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक

तमिळनाडूचे माजी शालेय शिक्षणमंत्री आणि द्रमुकचे (डीएमके) नेते अंबिल महेश पोय्यामोझी यांना कथित १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. खासगी शाळांना सरकारी मान्यता,...

चीनच्या धरणाला शह देणार सियांग प्रकल्प; जलसुरक्षा, वीज निर्मितीला बळ

तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या उगमाजवळ उभारण्यात येणाऱ्या महाकाय जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारताने अरुणाचल प्रदेशात ११,२०० मेगावॅट क्षमतेचा सियांग अप्पर मल्टिपर्पज प्रकल्प (SUMP) प्रस्तावित केला आहे. भारताच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने हा...

मुंबईत बांधकामे आठवड्यातून एक दिवस बंद ठेवा!

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवण्यात यावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अ‍ॅड. आशिष...

ऑफिसच्या वेळेतच मध्य रेल्वेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेचा सोमवारी सकाळी खोळंबा झाला. मध्य रेल्वे मार्गावरील दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ठाणे-मुलुंड तसेच कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या बिघाडामुळे जलद आणि धीम्या मार्गावरील...

चार सत्रांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन

भारतीय शेअर बाजाराने सोमवारी सलग चार सत्रांच्या घसरणीनंतर दमदार पुनरागमन केले. दिवसअखेर सेन्सेक्स ४८२.९२ अंकांनी म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी वाढून ७३,६०६.७५ अंकांवर, तर निफ्टी १५३.२० अंकांनी म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी वधारून...

जनतेच्या विरोधानंतरही राहुल गांधी दिल्ली मोर्चावर ठाम

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलनाची हाक दिली असून त्यासाठी १० लाख लोक येतील असा दावा काँग्रेसतर्फे केला जात आहे. मात्र ऐन...

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट