28 C
Mumbai
Sunday, November 29, 2026

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट

‘बोरा’बिस्तरा गुंडाळून सगळे फरार!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाची हवा हळूहळू निघून गेली. दिपके आणि त्याचे सहकारी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत असताना नेहा बोरानेही झुरळांना झटकले आहे....

‘फ्री काश्मीर’च्या घोषणांनंतर जामिया मिलिया इस्लामियातील वर्ग ऑनलाइन

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने कॅम्पसमधील आंदोलन आणि वादग्रस्त घोषणांवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संघटनेची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी १२ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू...

मुंबईत धुरक्याची चादर….श्वास घेणेही झाले जड

सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा तिसरा क्रमांक असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले. त्याचे प्रत्यंतर गेले काही दिवस मुंबईत येत आहे. मुंबईवर धुके आणि धुरक्याची चादर पसरली असून त्यातून सर्वसामान्य मुंबईकरांना...

जामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष झाल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलनस्थळी उभारलेले तंबू हटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण...

धर्मांतरासाठी दबाव, विरोध करताच नर्सिंग विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा विरोध केल्याने नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदनान खान असे मुख्य आरोपीचे नाव असून, पीडितेच्या...

टायगरवरील हल्ल्यानंतर आरोपींना मिळत होते मीडियातून अपडेट्स

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिस तपासाची माहिती सतत दिली जात होती. वृत्तवाहिन्यांवर प्रसारित...

“पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा जिवंत ठेवला”

बारामुल्ला येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. काश्मिरी जनतेला न्याय मिळण्याबाबत दिल्लीकडून किती अपेक्षा ठेवायच्या, असा सवाल त्यांनी केला. पाकिस्तान विविध...

मुंबईकरांनो, उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक!

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी...

“ते पैसे माझ्यापर्यंत आलेच नाहीत!”

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव समोर...

तिलक-अर्शदीपचा विक्रमांचा धमाका!

न्यूझीलंडच्या मैदानावर भारतीय क्रिकेटपटूंनी विक्रमांचा पताका फडकवला. तिलक वर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला, तर अर्शदीप सिंगने एका वर्षात सर्वाधिक बळी...

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट