दिल्ली उच्च न्यायालयाने ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोराला पोलिसांच्या शांतता बाँड नोटिशीला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावली. दिल्ली पोलिसांनी नेहा बोराला...
प्रतिका रावलच्या शानदार शतकासह शेफाली वर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत १९७...
अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी अॅमेझॉनने स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर चार डेटा सेंटर उभारण्याचा ४२७ दशलक्ष डॉलरचा प्रस्ताव मागे घेतला आहे. व्हर्जिनिया राज्यातील लाउडन काऊंटी परिसरात हा प्रकल्प उभारण्याची योजना होती....
‘लोहपुरुष’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘न्यूज डंका’ने काढलेला दसरा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी...
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीमध्ये तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) २७३ कंपन्यांची तैनाती आणखी वाढवून ३१ ऑक्टोबरपर्यंत केली आहे. ही मुदत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. राजकीय तसेच...
“श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात वर्षभरात जितकी प्रक्षेपणे होत नाहीत, त्यापेक्षा जास्त अपयशी प्रयत्न काँग्रेस आपल्या नेत्याला लॉन्च करण्यासाठी करते,” अशा शेलक्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर...
हिंदी चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकित खत्री, समीर खाटक आणि जतीन पांचाळ...
शेअर बाजारात भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने दोघांना अटक केली आहे। श्वेता विकल गुप्ता...
उत्तराखंडच्या अल्मोरा जिल्ह्यातील कला शाखेचे पदवीधर रवि ताम्टा यांनी कोणतेही औपचारिक विज्ञान किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले नसतानाही, गेल्या १३ वर्षांपासून ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेत आणि प्रत्यक्ष प्रयोग करत उडणाऱ्या...
म्यानमारमधील सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिल्याच्या आरोपांप्रकरणी अमेरिकन नागरिक मॅथ्यू व्हॅनडाइक आणि सहा युक्रेनियन नागरिकांना भारताबाहेर राहण्याची परवानगी दिल्लीतील न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२७ पर्यंत वाढवली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)...