28 C
Mumbai
Sunday, November 29, 2026

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायरन पोलार्ड

मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई इंडियन्सने शनिवारी अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही घोषणा केली. गेल्या १६...

जागतिक अनिश्चिततेतही भारतीय उद्योगांचा आत्मविश्वास वाढला

जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण कायम असतानाही भारतीय उद्योगविश्वाचा आत्मविश्वास वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या...

भारत जागतिक व्यापारात नवी झेप घेण्यास सज्ज

भारत जागतिक व्यापारापासून अलिप्त राहिलेला नसून, जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक मजबूतपणे जोडला जात असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार...

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओचा ऐतिहासिक विक्रम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुचर्चित प्रारंभिक समभाग विक्रीने (आयपीओ) भारतीय भांडवली बाजारात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ४.५...

चार वर्षांनी रशियाचे डिझेल निघाले अमेरिकेला

रशिया आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या करारानंतर रशियन डिझेलचा पहिला टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला आहे. माल्टा ध्वजांकित ‘अगिओई फॅनेंडेस’ या टँकरमधून सुमारे ४० हजार मेट्रिक टन अल्ट्रा-लो सल्फर डिझेलची...

वरळीतील उंच इमारतीमुळे सुरक्षेचा प्रश्न; केंद्र सरकार न्यायालयात

वरळी येथील भारतीय नौदलाच्या संवेदनशील ‘आयएनएस त्राटा’ या आस्थापनाजवळील ‘वृंदावन सीएचएस’ इमारतीची मंजूर उंची ६९.९६ मीटरवरून १८३.२६ मीटरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सुराज्य...

‘जैश’शी संबंधित मजकूर प्रसारित केल्याबद्दल रॅपिडो रायडरला महिममध्ये अटक

प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी (JeM) कथित संबंध असल्याच्या आणि संघटनेशी संबंधित प्रक्षोभक मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतील माहिम परिसरातून ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद...

हरियाणातील गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटकेत

भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेला हरियाणातील गँगस्टर हिमांशू भाऊ याला अमेरिकेत अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त...

भारत चीन सीमावादात राजनैतिक चर्चेचा मार्ग

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील गैरसमज टाळण्यासाठी भारत आणि चीन राजनैतिक तसेच लष्करी यंत्रणांच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्य हे...

ट्रम्प यांचा ‘एपिक फ्युरी २.०’चा इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, इराणविरुद्धच्या युद्धाला आठ महिने पूर्ण होत आले असताना आणि वाढत्या इंधन किमतींचा अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांवर परिणाम होत असताना, वॉशिंग्टन इराणविरुद्ध आणखी...

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट