29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024

Team News Danka

25942 लेख
0 कमेंट

‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना केंद्रीय नेते अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांची निवडणुकींच्या रणनीतीची बैठक आज, ५ जून रोजी पार पडली. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि...

पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगितले की, भारताने अंतिम मुदतीच्या पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठले आहे. पंतप्रधान मोदींनी विज्ञान भवन...

देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण

देशभरात कोरोना रुग्ण वाढत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाची लागण...

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी हटवले

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना वादग्रस्त विधान केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. शिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख...

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, तिघांचा मृत्यू

अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे रविवार, ५ जून रोजी गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना घडत असून...

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये एका कंटेनर डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शनिवार, ४ जून रोजी...

“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”

भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे समोर आणत असतात. त्यातच किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे परिवारावर निशाणा साधला आहे. मुंबईमधील श्रीजी होम्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

“काश्मिरी पंडितांची चिंता करणाऱ्यांच्या राज्यातल्या हिंदूंचं काय?”

काश्मिरी पंडितांविषयीची काळजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ४ जून रोजी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. यावरून भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र...

…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या समुद्रकिनाऱ्याजवळील बीच हाऊसवरून एक विमान गेल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हा नो- फ्लायिंग झोन असल्याने जो बायडन यांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यात...

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा कमांडर मारला गेला आहे. गेले काही दिवस टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात...

Team News Danka

25942 लेख
0 कमेंट