27 C
Mumbai
Thursday, November 26, 2026

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट

औद्योगिक कोर सेक्टरच्या वाढीचा दर १०.९ टक्क्यांवर

देशाच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक चित्र समोर आले असून, ऑक्टोबर महिन्यात आठ प्रमुख पायाभूत उद्योगांसह लोहखनिज क्षेत्राच्या एकत्रित उत्पादनात तब्बल १०.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या ३१ महिन्यांतील ही...

मेक्सिकोमध्ये मोस्ट वाँटेड ड्रग्स तस्कराच्या अटकेनंतर हिंसाचाराचा भडका

अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या मेक्सिकोमध्ये कुख्यात ड्रग्स तस्कराला अटक केल्यानंतर हिंसाचाराचा मोठा उद्रेक झाला आहे. एफबीआयच्या १० मोस्ट वाँटेड फरार आरोपींच्या यादीत समावेश असलेला ४४ वर्षीय फॉस्टो इसिड्रो मेसा...

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे ७०० धावांचे पंचक

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर उभारला आहे. ही एक विक्रमी धावसंख्या आहे. २०२० मध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चार डावांमध्ये भारतीय संघाला एकूण केवळ...

भारताने ७२० धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडविरुद्ध घेतली पकड

वेलिंग्टन कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या ३६८ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने ९ बाद ७२० धावांवर आपला डाव घोषित केला. या खेळीदरम्यान भारतीय...

स्पाइसजेटची विमानसेवा विस्कळीत असतानाही तिकीट विक्री सुरूच

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट एअरलाइनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक विमानांची उड्डाणे रद्द होत असताना आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध आलेले असतानाही कंपनीकडून तिकिटांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार...

पुणे बनतेय देशाचे ऑटोमोबाईल हब

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा आता देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येत आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पुण्याला पसंती दिल्यामुळे या...

पुणे-लोणावळ्यातील १४ हॉटेल्ससह दोन डार्क स्टोअरवर एफडीएचा बडगा

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्यसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि लोणावळ्यातील हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थांची साठवणूक करणाऱ्या डार्क स्टोअरवर...

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते....

राजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू

राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. कोटा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी...

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट