31 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25903 लेख
0 कमेंट

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटीची माहिती गुलदस्त्यात

प्रत्येक वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे जप्त मुद्देमालाचे अखेर काय केले जाते आणि याची विल्हेवाट लावली जाते की नाही? हा प्रश्न उपस्थित होत असतो. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी...

पाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी…

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने लागोपाठ तीन षटकार मारून विजयश्री खेचून आणली पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ९६ धावांत माघारी परतल्यामुळे टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या ऑस्ट्रेलियाचा आशा मावळल्या का, अशी...

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर मुक्ताफळं उधळली आहेत. त्यांच्या नवीन पुस्तकाने पुन्हा एकदा मोठा वाद तयार झाला आहे. कारण त्यांनी ISIS आणि बोको हराम सारख्या...

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

गुजरातमधील देवभूमी द्वारका येथून पोलिसांनी ३०० कोटींचे ड्रग्स जे पाकिस्तानातून आले होते ते हस्तगत केले असून या ड्रग्सच्या साठ्याचे मुंब्रा कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८८ कोटींची १९ पाकिटे पोलिसांनी...

भाजपा आमदाराने का लिहिलं अमित शहांना पत्र?

राज्याचं राजकारण गेले काही आठवडे ड्रग्जच्या मुद्द्यावरून तापलेलं असताना, आता भाजपा आमदार अमित साटम यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच या बाबत पत्र लिहिलं आहे. पत्रामधून त्यांनी एन....

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवत असल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्रीच आता त्यांची तारीफ करत आहेत. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल...

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?

आयसीसी टी२० पुरूष विश्वचषकातील आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन तुल्यबळ संघ आमने सामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्यात विजयाला...

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

'राज्यातील वक्फ बोर्डाच्या स्वच्छतेचे काम आम्ही हाती घेतले आहे. बोर्डाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांचीही तपासणी होत आहे. पारदर्शक कारभाराचा आमचा  प्रयत्न आहे. ईडीने जर या स्वच्छता...

बांद्रयाच्या खेरवाडीत भीषण आग

मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी परिसरात गुरुवारी दुपारी १६ मजली इमारतीच्या तळघरात भीषण आग लागली आहे. आग लागली तेव्हा कनाकिया पॅरिस नावाच्या इमारतीच्या तळघरात किमान पाच वाहने उभी होती. इमारत रिकामी...

राजकीय वातावरण तापलेले असतानाच नड्डा मुंबईत

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे आज मुंबईत येणार आहेत. सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना नड्डा यांचा हा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे....

Team News Danka

25903 लेख
0 कमेंट