29 C
Mumbai
Sunday, January 11, 2026

Team News Danka

42722 लेख
0 कमेंट

सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटणार

मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र आता मिळणार आहे. यानंतर सरकारच्या या...

प्रभादेवीच्या प्रभावती मातेच्या जत्रेला सुरुवात

काठी न घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की हे लोकगीत आठवतंय का? पण, जत्रा म्हटल्या की त्या गावाकडच्या असं समजू नका. मेट्रो सिटी अशी...

जामनेरमध्ये ’नमो कुस्ती महाकुंभ’; देणार व्यसनमुक्तीचा मंत्र

आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी काम करणार आहे. त्यासाठी जामनेरमध्ये एका आगळ्यावेगळ्या कुस्ती दंगलीच आयोजन करण्यात येणार आहे....

परदेशी म्हटल्याबद्दल अधीर रंजन यांच्याकडून तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांची माफी

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचा उल्लेख परदेशी असा केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी त्यांची माफी मागितली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर...

‘मेक इन इंडिया’ला चालना; टाटा समूह बनवणार हेलिकॉप्टर

टाटा समुहाने विमान आणि हेलीकॉप्टर निर्मिती कंपनी एअरबससोबत महत्त्वाचा करार केला आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळणार आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी...

प्रथमच नायट्रोजन गॅस देत अमेरिकेत देण्यात आला मृत्युदंड!

अमेरिकेत राहणारा हत्येतील दोषी केनेथ युगेन स्मिथ याला अलबामा येथे नायट्रोजन गॅसच्या माध्यमातून मृत्युदंड सुनावण्यात आला. भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नायट्रोजन गॅस मास्कच्या माध्यमातून...

महायुती सरकारने आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन त्यांचे उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून...

‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’

बिहारचे राजकारण सध्या नीतीशकुमार यांच्या भोवती फिरते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतीशकुमार एनडीएसोबत सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते २८ जानेवारी रोजी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यावरून राजदचे उपाध्यक्ष...

दिल्लीच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मुलाची हत्या करून तलावात फेकले

दिल्लीचे सहाय्यक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान याची हत्या झाल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. या मुलाला हरियाणातील पानिपत येथील तलावात...

१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती

द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स (सनातन धर्म हेच विज्ञानाचे मूळ) हे सनातन धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधांवरील तसेच विज्ञानाचे खरे मूळ हे सनातन धर्मातच आहे...

Team News Danka

42722 लेख
0 कमेंट