32 C
Mumbai
Tuesday, January 13, 2026

Team News Danka

42799 लेख
0 कमेंट

पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!

प्रशिक्षणादरम्यान रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील गोजुबावी गावाजवळ एक विमान कोसळलं आहे.गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे.पुणे जिल्ह्यातील गोजुबावी गावाजवळ रविवारी प्रशिक्षण सत्रादरम्यान एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले,...

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिल याला ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दोन महिन्याची तुरुंवासाची शिक्षा न्यायालयाकडून ठोठावण्यात आली आहे.ही संपूर्ण घटना २०१८ साली घडली होती, याचा आज निकाल लागला आणि...

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

टोरोंटो येथील एका मशिदीच्या भेटीवर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची स्थानिक नागरिकांनी हुर्यो उडवली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी हमास आणि इस्रायलदरम्यान युद्धबंदीचे आवाहन करावे, अशी मागणी या आंदोलकांनी केली. ट्रुडो...

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील विशेष पोक्सो न्यायालयाने एका २४ वर्षीय तरुणाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या तरुणाने मे २०१९मध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता.हे घृणास्पद कृत्य...

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारा पाकिस्तानी दहशतवादी दाऊद मलिक याची अज्ञात मारेकऱ्याने गोळी मारून हत्या केली आहे. मालिक हा लश्कर-ए-जब्बारचा संस्थापक असून भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर...

ठाकरे, पवार, पटोले नाक घासून माफी मागा!

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने...

उद्धव ठाकरेंना दाऊद का आठवला?

राज्यात गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास एका बाजूला सुरु असताना यावरून केले जाणारे राजकारण काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार...

स्वीडनमध्ये आयसीसचा शिरकाव?

स्वीडनमध्ये एक समस्या निर्माण झाली आहे.इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) किंवा इस्लामिक स्टेट निर्माण झालेल्या भागातील लोक स्वीडनमध्ये येऊन सामील झाले आहेत.विशेष म्हणजे ते आता स्वीडनमधील नागरिकांशी...

‘जय श्री राम’ घोषणेला विरोध करणारे प्राध्यापक निलंबित!

शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी गाझियाबादमधील एबीईएस कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने स्टेजवर 'जय श्री रामची' घोषणा दिली होती.रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक ममता गौतम आणि सहायक प्राध्यापक श्वेता शर्मा यांनी...

इस्त्रायल- हमास युद्ध थांबविण्यासाठी हॉलीवूड कलाकर मैदानात

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या युद्धात अनेक देशांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

Team News Danka

42799 लेख
0 कमेंट