27 C
Mumbai
Thursday, February 12, 2026

Team News Danka

43510 लेख
0 कमेंट

लाल सलाम न केल्यामुळे माओवाद्यांनी केली आदिवासी लालसूची हत्या!

कम्युनिस्ट माओवादी (नक्षलवादी) च्या हिंसक कारवाया करणाऱ्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) च्या दहा ते पंधरा माओवाद्यांनी गुरुवारी रात्री गावप्रमुख पाटील लालसू वेडदा यांच्या घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून...

प्रेषित मोहम्मदाचा अवमान? इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा बस कंडक्टरवर चाकूहल्ला

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एका २० वर्षीय तरुणाने बसकंडक्टरशी तिकिटारून झालेल्या वादातून चाकूहल्ला केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. या आरोपीने नंतर व्हिडीओ तयार करून कंडक्टरने प्रेषित मोहम्मदाचा अवमान केल्यामुळे आपण हा...

ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार प्रकरणी रोमीन छेडाला अटक

करोना काळात ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमीन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा...

‘डीपफेक’बाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सात दिवसांत धोरणांमध्ये आवश्‍यक बदल करावेत

‘डीपफेक’ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यासंदर्भात वेगाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘डीपफेक’बाबत केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरणानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी त्यांच्या धोरणांमध्ये आवश्‍यक ते बदल करण्याच्या...

अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही पेटलेला असताना काही दिवसांपूर्वी जालन्यात आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता त्यानंतर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. अंतरवली सराटी  येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर...

चंद्रशेखर राव म्हणतात, जिंकलो तर मुस्लिम तरुणांसाठी खास आयटी पार्क उभारणार!

तेलंगणात विधानसभा निवडणुकीला एक आठवडा शिल्लक असल्याने राज्यातील पक्षाचे नेते आप-आपल्यापरीने प्रचाराचा बार उडवत आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा प्रचार करण्यात जोर धरला आहे.जर बीआरएस...

पगार मागितला म्हणून तोंडात पादत्राण घातले!

गुजरातमधील मोरबी येथील पोलिसांनी एका दलित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि त्याच्या प्रलंबित पगाराच्या मागणीसाठी त्याच्या तोंडात पादत्राणे धरण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका व्यावसायिक महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश...

बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले

एका माजी सैनिकाला बदनामीची धमकी देत लुटल्याची घटना घडली आहे. ६५ वर्षीय माजी सैनिकाला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ कॉल करून पावणेचार लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात...

विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचे शल्य कायम

विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाबद्दल अनेक खेळाडू आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचे शल्य कायम राहणार असले तरी या पराभवाने आम्हाला आणखी कष्ट करण्यासाठी...

स्वतःला सोनिया हृदयसम्राट, राहुल हृदयसम्राट, शरद हृदयसम्राट अशा पदव्या लावा!

उद्धव वाकरे आणि आदित्य वाकरे यांनी स्वतःला सोनिया हृदय सम्राट राहुल हृदय सम्राट आणि शरद हृदय सम्राट अशा पदव्या लावून घ्याव्यात शिवसेना प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरे आणि...

Team News Danka

43510 लेख
0 कमेंट