उत्तर आफ्रिकेतील लीबियामध्ये भयंकर महापूर आला असून यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. लीबियात आलेल्या भीषण पुरामुळे २०...
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ही छापेमारी करण्यात...
मुंबईतील कुख्यात ड्रग्स माफिया बेबी पाटणकर सह दोन जणांविरुद्ध एका व्यवसायिकाची सोनं देण्याच्या नावाखाली दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास...
शासकीय विमान आणि हेलीकॉप्टर वापरण्यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आता उपमुख्यमंत्र्यांनाही शासकीय विमान आणि हेलीकॉप्टर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय राज्यपालांना शासकीय विमान वापरासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी...
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या विशेष न्यायालयाने ठाकूरगंजमध्ये एटीएसमध्ये मारला गेलेला दहशतवादी सैफुल्लाचे साथीदार मुझफ्फर आणि फैसल यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोषींना शिक्षा सुनावताना...
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन (५३) यांच्यावर अवैधरीत्या बंदूक बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑक्टोबर २०१८मध्ये बंदूक विकत...
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रवींद्र वायकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच त्याजागी हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप...
आशिया कप २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ गटात गुरुवारी पाकिस्तानला नमवून श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी, कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये दासून शानाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी...
मुंबई विमानतळावर एक खासगी विमान कोसळल्याची घटना घडली. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विमान विशाखापट्टणमहून मुंबईत आले होते. विमानात ६ जण होते. त्यातील तीन...
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यानंतर दक्षिण मुंबईतील लोकप्रिय बडेमिया हॉटेल बुधवारी सील करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या तक्रारींवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर छापा टाकला. छाप्यांदरम्यान अधिकाऱ्यांना हॉटेलच्या...